लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

United states, Latest Marathi News

India-China: चीन भारताला गांभीर्याने घेत नाही; अमेरिकेने टोचले कान - Marathi News | India-China: China does not take India seriously; America pierced ears | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन भारताला गांभीर्याने घेत नाही; अमेरिकेने टोचले कान

India-China: चीन आणि भारत यांच्यातील चर्चेला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. सीमावाद संपविण्यासाठी दोन्ही देशांत संवादाची गरज असल्याचे त्याचे म्हणणे आहे. ...

नॉन-इमिग्रंट व्हिसा अर्ज नाकारल्यास काय करावे? - Marathi News | What to do if a non-immigrant visa application is denied? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नॉन-इमिग्रंट व्हिसा अर्ज नाकारल्यास काय करावे?

India-USA: तुमचा अर्ज इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी ॲक्ट (आयएनए) च्या कलम २१४ (बी) किंवा कलम २२१ (जी) अंतर्गत नाकारला गेला आहे का, यावर उत्तर अवलंबून आहे. ...

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ३४ गंभीर आरोप, दोषी ठरल्यास होणार अशी शिक्षा - Marathi News | Donald Trump: 34 serious charges against Donald Trump, 136 years punishment if convicted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ३४ गंभीर आरोप, दोषी ठरल्यास होणार अशी शिक्षा

Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत.  त्यांच्यावर पोर्नस्टारला गप्प राहण्यासाठी दबाव आणण्यासह एकूण ३४ आरोप ठेवण्यात आले आहेत. ...

"भारतात दलितांची स्थिती पाकिस्तानपेक्षा उत्तम, मला १ कोटीची स्कॉलरशीप" - Marathi News | "I got a scholarship of 1 crore, the condition of Dalits in India is better than in Pakistan", Says rohini ghawari in UN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतात दलितांची स्थिती पाकिस्तानपेक्षा उत्तम, मला १ कोटीची स्कॉलरशीप"

रोहिणी यांनी संयुक्त राष्ट्रात एएनआयच्या प्रतिनिधींशीं संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ...

अमेरिकेच्या सर्वात मोठ्या शत्रूने बनवला अणुबॉम्ब, अवघ्या १२ दिवसांत..., जग चिंतीत - Marathi News | America's biggest enemy Iran made a nuclear bomb, in just 12 days..., the world is worried | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या सर्वात मोठ्या शत्रूने बनवला अणुबॉम्ब, अवघ्या १२ दिवसांत..., जग चिंतीत

Nuclear Bomb : इराणमधून अणुबॉम्बबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. ...

आता कॅनडाच्या आकाशात उडताना दिसली संशयास्पद वस्तू, अमेरिकन लढाऊ विमानांनी पाडली - Marathi News | Now a suspicious object seen flying in Canadian skies, shot down by American fighter jets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता कॅनडाच्या आकाशात उडताना दिसली संशयास्पद वस्तू, अमेरिकन लढाऊ विमानांनी पाडली

Canada: अमेरिकेनंतर आता कॅनडाच्या आकाशामध्ये शनिवारी एक संशयास्पद वस्तू उडताना दिसली. ही वस्तू दिसून येताच अमेरिकन फायटर जेटनी आकाशात झेप घेत तिला नष्ट केले. ...

तुर्की-सिरियामध्ये आलेला भूकंप अमेरिकेचं कारस्थान? HAARPचा हात असल्याचा दावा, चर्चांना उधाण - Marathi News | Earthquake in Turkey-Syria is America's conspiracy, claim of HAARP's hand, sparks discussions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्की-सिरियामध्ये आलेला भूकंप अमेरिकेचं कारस्थान? HAARPचा हात असल्याचा दावा

Earthquake in Turkey-Syria : तुर्की आणि सिरियामध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपाने हजारो बळी गेले आहेत. मात्र या संकटादरम्यान करण्यात येत असलेल्या एका दाव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरला, अमेरिकेतील घटना, पुण्याशी होतं खास नातं - Marathi News | Shocking! Statue of Chhatrapati Shivaji Maharaj stolen, incident in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरला, अमेरिकेतील घटना 

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन होजे शहरामध्ये घडला आहे. या अश्वारुढ पुतळ्याचा वरचा भाग कापून चोरट्यांनी तो चोरून नेला. ...