David Warner: डेव्हिड वॉर्नरला पोलिसांनी विमानतळावर रोखले. त्यानंतर वॉर्नरचं बॉडी स्कॅनिंग करण्यात आलं. या स्कॅनिंगमध्ये काही संशयास्पद दिसल्याने त्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर वॉर्नला विमानात जाऊ देण्यात आलं. ...
United State: ओसामा बिन लादेनला गोळ्या घालून ठार करणारा माजी नेव्ही सिल कमांडो रॉबर्ट जे. ओ’नील याला अटक करण्यात आली आहे. या ४७ वर्षीय कमांडोला या आठवड्यात अमेरिकेतील दक्षिणेकडचं राज्य असलेल्या टेक्सासमधील फ्रिस्को शहरातून अटक करण्यात आली आहे. ...
Donald Trump Threat to India: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला जाहीरपणे इशारावजा धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काही अमेरिकन प्रॉडक्ट विशेषकरून हर्ले-डेव्हिसन दुचाकीवर भारतामध्ये आकारण्यात येत असलेल्या अतिरिक्त कराच ...
Hawaii Fire: अमेरिकेमधील हवाई राज्यातील जंगलामध्ये लागलेल्या भीषण आगीने अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. या अग्नितांडवाच्या ज्वाळांमध्ये सापडल्याने संपूर्ण शहर जळून खाक झाले आहे. ...
United State News: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्को येथील बे ब्रिजवर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने कारमधून बाहेर येत अचानक गोळीबार सुरू करण्यास सुरुवात केली. ...
Plane Crash: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये विमानतळाजवळ मोठा अपघात घडला आहे. विमानतळाजवळील शेतामध्ये एक लहान विमान कोसळलं. त्यानंतर त्या विमानाला आग लागली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. ...
Court: अमेरिकेतील महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये वंश, जात यांच्या आधारे प्रवेश देण्यावर तेथील सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या या निर्णयाशी आपण सहमत नसल्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले. ...