Russia-Ukraine War: लढाऊ विमानांची युक्रेननं केलेली मागणी आता यशस्वी होताना दिसत आहे. युरोपियन युनिअननं युक्रेनला रशियाविरोधात लढण्यासाठी लढाऊ विमानांची मदत करण्याची घोषणा केली आहे. ...
Russia Ukraine News : पुतीन यांच्या घोषणेबरोबरच युक्रेन आणि रशियामधील तणाव विकोपाला गेला आहे. तर वेगळा देश घोषित करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. ...
खरे तर, इस्रारायल-पॅलेस्टाईन संघर्षावर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने महासभेत एक विशेष बैठक बोलावली होती. याथे याचे अध्यक्ष मिशेल बाचेलेट यांनी सर्व सदस्य देशांसमोर वार्षिक रिपोर्ट सादर केला. ...
cop26 meeting : पर्यावरण मंत्रालयाचे सचिव रामेश्वरप्रसाद गुप्ता यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या खर्चाची भरपाई व्हायला हवी आणि ती विकसित देशांनी द्यायला हवी, अशी भारताची भूमिका आहे. ...