Asia Cup 2025, Pak Vs UAE: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात झालेल्या लढतीपूर्वी घडलेल्या नाट्यमय घडामोडींचीच आता चर्चा होत आहे. ...
जर पाकिस्तानच्या संघ या सामन्यासाठी मैदानात उतरला नाही तर UAE च्या संघाला याचा फायदा मिळेल अन् 'अ' गटातून टीम इंडियासोबत ते सुपर फोरसाठी पात्र ठरतील. ...