लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संयुक्त अरब अमिराती

संयुक्त अरब अमिराती, मराठी बातम्या

United arab emirates, Latest Marathi News

Big News : IPL 2020 ची फायनल 8 नोव्हेंबरला; चेअरमन ब्रिजेश पटेल यांची घोषणा - Marathi News | IPL 2020 set to start on September 19, final on November 8, teams to leave base by Aug 20: BCCI sources | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : IPL 2020 ची फायनल 8 नोव्हेंबरला; चेअरमन ब्रिजेश पटेल यांची घोषणा

51 दिवस रंगणार थरार, पाच डबल हेडर मुकाबले ...

IPL 2020च्या यजमानांची घोषणा केली, पण यूएई क्रिकेट मंडळ म्हणतं... - Marathi News | UAE Cricket Board awaits final confirmation from BCCI to host IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020च्या यजमानांची घोषणा केली, पण यूएई क्रिकेट मंडळ म्हणतं...

यूएईमध्ये आयपीएल 2020 आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ब्रिजेश पटेल यांनी दिली ...

IPL 2020 आयोजनात ट्विस्ट; श्रीलंका, यूएईनंतर आणखी एका देशानं ठेवला प्रस्ताव - Marathi News | New Zealand offers to host IPL after UAE  and Sri Lanka, say BCCI official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 आयोजनात ट्विस्ट; श्रीलंका, यूएईनंतर आणखी एका देशानं ठेवला प्रस्ताव

कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित होण्याच्या मार्गावर आहे. ...

CoronaVirus News: कोरोना चाचण्यांमध्ये जगात भारताचा क्रमांक कितवा?; आकडेवारीनं वाढवली चिंता - Marathi News | CoronaVirus india did 50 lakh corona test but not in top 130 behind nepal sri lanka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोना चाचण्यांमध्ये जगात भारताचा क्रमांक कितवा?; आकडेवारीनं वाढवली चिंता

CoronaVirus News: प्रति लाख नागरिकांमागे मोनॅकोनं घेतल्या सर्वाधिक चाचणी; जिब्राल्टर दुसऱ्या, यूएई तिसऱ्या स्थानी ...

coronavirus: आखाती देशात अडकलेल्या भारतीयांच्या घरवापसीसाठी मराठी उद्योगपतीचा पुढाकार, केली विमानांची व्यवस्था - Marathi News | coronavirus: Marathi industrialist's initiative to repatriate Indians stranded in Gulf countries BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: आखाती देशात अडकलेल्या भारतीयांच्या घरवापसीसाठी मराठी उद्योगपतीचा पुढाकार, केली विमानांची व्यवस्था

नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आखाती देशात गेलेल्या भारतीयांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा भारतीय नागरिकांना आणि अनिवासी भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी मराठी उद्योगपती धनंजय दातार यांनी पुढाकार घेतला आहे. ...

coronavirus: यूएईत अडकलेल्या भारतीयांना मसालाकिंग दातार यांची मदत - Marathi News | coronavirus: Masalaking donors help Indians stranded in UAE | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: यूएईत अडकलेल्या भारतीयांना मसालाकिंग दातार यांची मदत

डॉ. दातार यांनी विविध संस्था व व्यक्तींना मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. दुबईमध्ये मराठी उपक्रम राबवण्यास ते मदत करतात. ...

IPL 2020च्या आयोजनासाठी UAEकडून प्रस्ताव? BCCI कडून अपडेट - Marathi News | BCCI Treasurer Arun Dhamal Confirms Receiving Offer From UAE To Host IPL 2020 svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020च्या आयोजनासाठी UAEकडून प्रस्ताव? BCCI कडून अपडेट

कोरोना व्हायरसच्या संकटात इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमावर अनिश्चितेचं सावट गडद होत चालले आहे. ...

CoronaVirus News : यूएईचा दवा; कोरोनावरील नव्या उपचार पद्धतीने 73 जण झाले ठणठणीत - Marathi News | CoronaVirus Marathi News uae claims 73 covid 19 patients recovered from new treatment technique     | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : यूएईचा दवा; कोरोनावरील नव्या उपचार पद्धतीने 73 जण झाले ठणठणीत

या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयातील स्‍ट्रॅ‍टेजिक कम्‍यूनिकेशन्स विभागाच्या डायरेक्‍टर हेंड अल कतीबा यांनी हा दावा केला आहे. या नव्या पद्धतीने 73 कोरोनाबाधित बरे झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...