लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संयुक्त अरब अमिराती

संयुक्त अरब अमिराती, मराठी बातम्या

United arab emirates, Latest Marathi News

'आम्ही धडा शिकलो, भारतासोबत मैत्री करुन द्या', शाहबाज शरीफ यांची 'या' मुस्लिम देशाला विनंती - Marathi News | Pakistan | Pakistan PM Shehbaz Sharif seeks help from UAE to talk with PM Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्ही धडा शिकलो, भारतासोबत मैत्री करुन द्या', शाहबाज शरीफ यांची 'या' मुस्लिम देशाला विनंती

'आम्हाला शांतता हवीये, काश्मीर वाद सोडवण्यासाठी प्रामाणिक चर्चा करण्यास तयार आहोत.'- पाकिस्तान PM शाहबाज शरीफ ...

मुंबई इंडियन्सच्या संघाच्या विजयात पाकिस्तानी खेळाडू ठरला हिरो; ३९ चेंडूंत ७१ धावा चोपून वॉरियर्सवर मात  - Marathi News | ILT20: UAE’s Muhammad Waseem’s fifty takes Mumbai Indians Emirates past Sharjah Warriors | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या संघाच्या विजयात पाकिस्तानी खेळाडू ठरला हिरो; चोपल्या ३९ चेंडूंत ७१ धावा

दुबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय लीग ट्वेंटी-२० स्पर्धेत मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या MI Emirates संघाने विजयी सलामी दिली. ...

'हा' देश व्यवसाय सुरू करण्यासाठी देईल एक वर्षाची पेड लिव्ह; जाणून घ्या काय आहे नियम? - Marathi News | UAE give one year paid leave to start business for govt employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हा' देश व्यवसाय सुरू करण्यासाठी देईल एक वर्षाची पेड लिव्ह; जाणून घ्या काय आहे नियम?

Paid Leave To Start Business : मध्यपूर्वेतील एक देश आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना उद्योजक बनण्याची परवानगी देत ​​आहे आणि एक वर्षाची पगारी रजाही देत ​​आहे.  ...

UAE सरकारचा मोठा निर्णय, पासपोर्टवर ‘असं’ नाव असलेल्या भारतीयांना आता ‘नो एन्ट्री’ - Marathi News | UAE government s big decision Indians with only one name without sirname on passport now no entry no visa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UAE सरकारचा मोठा निर्णय, पासपोर्टवर ‘असं’ नाव असलेल्या भारतीयांना आता ‘नो एन्ट्री’

युएई सरकारनं टुरिस्टसह निरनिराळ्या प्रकारच्या व्हिसावर येणाऱ्या लोकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ...

T20 World Cup 2022 : इंग्लंडसह श्रीलंका, यूएई संघाला मोठा धक्का; ऑस्ट्रेलियातून आली चाहत्यांचं टेंशन वाढवणारी बातमी - Marathi News | T20 World Cup 2022 : England,  Sri Lanka & UAE forced into changes to their squad at the T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडसह श्रीलंका, यूएई संघाला मोठा धक्का; ऑस्ट्रेलियातून आली चाहत्यांचं टेंशन वाढवणारी बातमी

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सुरू आहे आणि सुपर १२ मध्ये पोहोचण्याची चुरस रंगतदार अवस्थेत आहे. ...

India's Top Source For Gold : भारत कुठून खरेदी करतो सोनं? अर्धे तर या छोट्याशा देशाकडून मागवतो - Marathi News | India's Top Source For Gold india top source for gold is switzerland these countries included uae also in list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत कुठून खरेदी करतो सोनं? अर्धे तर 'या' छोट्याशा देशाकडून मागवतो

भारतात सोन्याला प्रचंड महत्त्व दिले जाते. येथे काही लोक सोन्याचे दागिने पसंत करतात तर काही लोक सोन्याकडे गुंतवणुकीचा एक सर्वोत्तम पर्याय म्हणूनही पाहतात. ...

Bangladesh, T20I Cricket: केवळ ७ धावांनी विजय, पण T20 क्रिकेटच्या इतिहासात कोरलं गेलं बांगलादेशचं नाव - Marathi News | Bangladesh Cricket team creates history in T20 Internationals 1st team to win men and women match by same margin on same day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केवळ ७ धावांनी विजय, पण T20 क्रिकेटच्या इतिहासात कोरलं गेलं नाव

बांगलादेशने असं काही केलं जे ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंडसारख्या बड्या संघांनाही आजपर्यंत जमलं नाही ...

Mumbai Indians : किरॉन पोलार्ड- ड्वेन ब्राव्हो MIच्या संघात, स्टार खेळाडूंना मार्गदर्शनासाठी दिग्गजांची फौज मैदानात - Marathi News | MI Emirates aannounces its coaching team for the inaugural edition of UAE’s International League T20, Shane Bond appointed head coach, Parthiv Patel batting coach, Vinay Kumar bowling coach and James Franklin the fielding coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किरॉन पोलार्ड- ड्वेन ब्राव्हो MIच्या संघात, स्टार खेळाडूंना मार्गदर्शनासाठी दिग्गजांची फौज मैदानात

MI Emirates Announced Coaching Staff : मुंबई इंडियन्सने मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने व झहीर खान यांच्याकडून आयपीएलमधील जबाबदारी काढून घेतली आणि त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली. ...