केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो. Read More
सरकारसोबत बैठकीनंतर बांधकाम क्षेत्रातील प्रतिनिधींनी सांगितले की, सध्या हाऊसिंग सेक्टरमध्ये असलेली मंदी दूर करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन केंद्राकडून मिळालं आहे. ...
पूर्व अर्थसंकल्प सल्लागारांनी याबाबत सांगितले की, वैयक्तिक करदात्याच्या इनकम टॅक्समध्ये सध्या अडीच लाखापर्यंत मिळणारी सूट वाढविण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ...