केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो. Read More
३ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गासाठी दिलासादायक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...
MP Priyanka Chaturvedi On Union Budget 2024: महाराष्ट्राच्या गरजा, मागण्या याबाबत महायुती सरकार अवाक्षर काढत नाही. ही शरमेची गोष्ट आहे, अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली. ...
Vijay Wadettiwar Reaction On Union Budget 2024: देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...
Income Tax Slab 2024 Changes: स्टँडर्ड डिडक्शन ५०,००० रुपयांवरून ७५,००० रुपये करण्यात आली आहे. याशिवाय इन्कम टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे. पण कोणाला याचा फायदा मिळणार नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ...
Union Budget 2024 Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पाच नव्या स्कीमच्या घोषणा करण्यात आली आहे. ...