लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेरोजगारी

बेरोजगारी, मराठी बातम्या

Unemployment, Latest Marathi News

coronavirus: कोरोनामुळे शहरी बेरोजगारीत मोठी वाढ, दुसऱ्या लाटेचा गंभीर परिणाम - Marathi News | coronavirus: Coronavirus causes large increase in urban unemployment, serious consequences of the second wave | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus: कोरोनामुळे शहरी बेरोजगारीत मोठी वाढ, दुसऱ्या लाटेचा गंभीर परिणाम

coronavirus: कोविड - १९ साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे शहरांतील बेरोजगारीत मार्चमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याआधीच्या तीन महिन्यांत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे बेरोजगारी कमी झाली होती. ...

Uber driver lost his job : अरेरे! बालाजीला जाऊन टक्कल करणं अंगाशी आलं; Uber नं थेट कामावरुनच काढलं - Marathi News | Uber driver lost his job because of baldness read the reason | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Uber driver lost his job : अरेरे! बालाजीला जाऊन टक्कल करणं अंगाशी आलं; Uber नं थेट कामावरुनच काढलं

Uber driver lost his job : आयुष्यात सुख, समृद्धी यावी यासाठी त्यानं नुकतीच भगवान तिरुपती बालाजी देवस्थानला (Tirupati) भेट दिली आणि प्रथेनुसार आपले केस अर्पण केले. पण टक्कल केल्यावर असं काही होईल याची कल्पना त्याला नव्हती.  ...

जिल्हा बँक कंत्राटी पदांसाठी सुशिक्षित बेरोजगारांची गर्दी - Marathi News | Crowd of well-educated unemployed for district bank contract posts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा बँक कंत्राटी पदांसाठी सुशिक्षित बेरोजगारांची गर्दी

जिल्हा बॅंकेत लिपिकाच्या १६५, तर शिपायाच्या ३० कंत्राटी पदासाठी नुकतीच जाहिरात काढण्यात आली होती. त्यात १५ मार्चपर्यंत अर्ज मागण्यात आले  आहे. शुक्रवारी हे अर्ज दाखल करण्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. विशेष असे, पदवी व पदव्युत्तर शिक्षण ...

नोकरी मागितल्यावर मोदी सरकार तरुणांना देशद्रोही ठरवतंय; राहुल गांधींची टीका - Marathi News | congress leader rahul gandhi criticised modi govt over unemployment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरी मागितल्यावर मोदी सरकार तरुणांना देशद्रोही ठरवतंय; राहुल गांधींची टीका

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...

ना प्रायव्हेट जॉब, ना बिझनेस... बेरोजगारीच्या संकटात तरुणांना हवीय सरकारी नोकरी  - Marathi News | national election survey says unemployment is the biggest concern of the youth and govt jobs are the first choice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना प्रायव्हेट जॉब, ना बिझनेस... बेरोजगारीच्या संकटात तरुणांना हवीय सरकारी नोकरी 

आताच्या घडीला देशात बेरोजगारी (unemployment) हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा असल्याचे पाहायला मिळत आहे. नॅशनल इलेक्शन सर्व्हेमध्ये २०१९ मधून देशातील बेरोजगारीची समस्या तीव्र होत चालल्याचे समोर आले आहे. ...

...म्हणून "मोदी रोजगार दो" हा हॅशटॅग आहे टॉप ट्रेंडमध्ये; लाखो लोकांनी केलं ट्विट - Marathi News | social media trend modi rojgar do people demanded employment to pm on twitter | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :...म्हणून "मोदी रोजगार दो" हा हॅशटॅग आहे टॉप ट्रेंडमध्ये; लाखो लोकांनी केलं ट्विट

#modi_rojgar_दो : सोशल मीडियावर मोदी रोजगार दो हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. या हॅशटॅगवर लाखो लोकांनी ट्विट केलं आहे. ...

बेरोजगारीचं धक्कादायक वास्तव! शिपायाच्या फक्त 13 पदांसाठी आले तब्बल 27671 अर्ज; उच्चशिक्षितांची भली मोठी रांग - Marathi News | panipat 27671 unemployed youths applied for 13 peon posts 8th pass to post graduate came for interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगारीचं धक्कादायक वास्तव! शिपायाच्या फक्त 13 पदांसाठी आले तब्बल 27671 अर्ज; उच्चशिक्षितांची भली मोठी रांग

Unemployment News : लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-धंदे बंद झाले. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले. याच दरम्यान बेरोजगारीचं धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. ...

"मोदींनी देशाला भूक, बेरोजगारी अन् आत्महत्या हे तीन पर्याय दिलेत", राहुल गांधींचं टीकास्त्र - Marathi News | Congress Rahul Gandhi Slams Narendra Modi Over Farmers Protest in Rajasthan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदींनी देशाला भूक, बेरोजगारी अन् आत्महत्या हे तीन पर्याय दिलेत", राहुल गांधींचं टीकास्त्र

Congress Rahul Gandhi Slams Modi Government : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...