लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी जगत

गुन्हेगारी जगत, मराठी बातम्या

Underworld, Latest Marathi News

Parambir Singh : आता परमबीर सिंगांवरच नवा लेटरबॉम्ब; मला निलंबित करून माझं करिअर बरबाद केलं  - Marathi News | Now a new letterbomb on Parambir Singh; Suspending me ruined my career | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Parambir Singh : आता परमबीर सिंगांवरच नवा लेटरबॉम्ब; मला निलंबित करून माझं करिअर बरबाद केलं 

Now a new letterbomb on Parambir Singh : मुख्यमंत्री काय कारवाई करणार आणि निलंबित पोलीस अधिकाऱ्याला न्याय मिळवून देणार का ? याकडे लक्ष आहे.  ...

Arun Gawali Health News : अरुण गवळीसह ५ बंदिवानांचे वैद्यकीय अहवाल नॉर्मल; कारागृहात परत पाठवले - Marathi News | Medical reports of 5 detainees including Arun Gawli are normal; Sent back to prison | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Arun Gawali Health News : अरुण गवळीसह ५ बंदिवानांचे वैद्यकीय अहवाल नॉर्मल; कारागृहात परत पाठवले

Medical reports of 5 detainees including Arun Gawli are normal; Sent back to prison : मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या अरुण गवळीसह ५ बंदिवानांचे वैद्यकीय अहवाल नॉर्मल असल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून पुन्हा कारागृहात हलवण्यात आले ...

Gangstar Arun Gawli tests positive for coronavirus : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची प्रकृती खालावली; झाली होती कोरोनाची लागण  - Marathi News | Underworld don Arun Gawli is in critical condition tests positive for coronavirus : | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Gangstar Arun Gawli tests positive for coronavirus : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची प्रकृती खालावली; झाली होती कोरोनाची लागण 

Underworld don Arun Gawli is in critical condition tests positive for coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची प्रकृती गंभीर झाल्यामुळे  त्याला  शुक्रवारी सकाळी  येथील मध्यवर्ती कारागृहातून मेडिकलमध्ये हलविण्यात आले. ...

Gangster Arun Gawli tests positive for coronavirus : अरुण गवळीला ‘कोरोना’ची लागण - Marathi News | Arun Gawli infected with corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Gangster Arun Gawli tests positive for coronavirus : अरुण गवळीला ‘कोरोना’ची लागण

Gangster Arun Gawli tests positive for coronavirus : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला ‘कोरोना’चा संसर्ग झाला आहे. गवळीसमवेत पाच कैद्यांना लागण झाल्याने नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनात खळबळ माजली आहे. ...

छोटा राजन टोळीच्या हस्तक खंडणी प्रकरणात ६ वर्ष होता फरार, पुण्यात केली अटक  - Marathi News | Chhota Rajan's aide was absconding for 6 years in gang ransom case, arrested in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छोटा राजन टोळीच्या हस्तक खंडणी प्रकरणात ६ वर्ष होता फरार, पुण्यात केली अटक 

Gangster Chhota Rajan : याप्रकरणात छोटा राजनला झाली आहे शिक्षा ...

'अंडरवर्ल्ड डॉन' दाऊद इब्राहिमच्या पुतण्याचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | dawood Ibrahims nephew dies of Covid 19 in Karachi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अंडरवर्ल्ड डॉन' दाऊद इब्राहिमच्या पुतण्याचा कोरोनामुळे मृत्यू

दाऊदचा पुतण्या सिराज कासकर याला कोरोनाची लागण झाली होती. तो केवळ ३८ वर्षांचा होता. 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्रानं सिराज कासकरच्या मृत्यूची माहिती दिली आहे.  ...

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता  - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Shovik's friend Suryadeep is likely to have a Bollywood, underworld connection | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

Sushant Singh Rajput Case : या आरोपीचे मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रग पेडलरशी संबंध असून त्या पेडलरचा बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डशी कनेक्शन असण्याची शक्यता तपास यंत्रणेला आहे.  ...

'अंडरवर्ल्डच्या उरल्या सुरल्या गोष्टींवर चालतं बॉलिवूड', कंगना राणौतचा खळबळजनक खुलासा - Marathi News | 'Bollywood runs on the rest of the underworld', Kangana Ranaut's sensational revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंडरवर्ल्डच्या उरल्या सुरल्या गोष्टींवर चालतं बॉलिवूड', कंगना राणौतचा खळबळजनक खुलासा

कंगना रानौतने अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडमध्ये असणाऱ्या नात्याबाबतचे गौप्यस्फोट केला आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. ...