महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने धडक कारवाई करीत अवैध बांधकामे जमीनदोस्त केली. पक्की बांधकामे कोणाच्या आशिर्वादाने सुरू होती, यांची खमंग चर्चा शहरात सुरु झाली आहे. ...
मी महाराष्ट्रात जन्माला आल्याने मला मराठी येते, अशी प्रतिक्रिया महापौर पंचम कलानी यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. पुढील महासभेत मराठीतून बोलणार असून काही जण मराठी-सिंधी वाद जाणीवपूर्वक निर्माण करत असल्याचे त्या म्हणाल्या. ...
महापालिका महासभेत मला मराठी येत नाही, हिंदी अथवा सिंधीत बोला, असे सुनावणाऱ्या महापौर पंचम कलानी यांनी महापौरपदाचा राजीनामा देण्याची मागणी मनसेने केली. ...
शेजारी असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात हा बॅनर आला आणि शॉक लागून प्रमोद पंडित या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा अल्पवयीन मुलगा जखमी आहे. या घटनेनंतर शाळा प्रशासनाने पळ काढल्याचा आरोप जखमी तरुणानं केला आहे ...
उल्हास नदीच्या प्रदूषणास कारणीभूत असलेल्या खेमानी नाल्याची पाहणी जातीने करण्याचे आश्वासन विधीमंडळात देणाऱ्या पर्यावरणमंत्री कदम यांनी बुधवारी अचानक खेमानी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. ...