लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

संदीप गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील सूत्रधार जेरबंद - Marathi News | The mastermind behind the attack on Sandeep Gaikwad has been arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संदीप गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील सूत्रधार जेरबंद

Crime News : कल्याण पश्चिम भागात संदीप यांच्या ताब्यात एक जागा होती. ती जागा मायकल याला पाहिजे होती. यातूनच त्यांच्यात गेली अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. ...

पगार नाही, काम नाही,संघटनेचा निर्धार;  उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचा संप  - Marathi News | No salary, no work, determination of organization; Strike of garbage workers in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पगार नाही, काम नाही,संघटनेचा निर्धार;  उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचा संप 

उल्हासनगर महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क कंपनीला दिला. ...

प्लॅटेनियम रुग्णालय पालिकेने घेतले भाड्याने, दरमहा २० लाखांचा खर्च; भाजपचा विराेध - Marathi News | Platinum Hospital leased by the municipality; BJP Oppose | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्लॅटेनियम रुग्णालय पालिकेने घेतले भाड्याने, दरमहा २० लाखांचा खर्च; भाजपचा विराेध

Ulhasnagar News : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करीत महापालिकेने शांतीनगर येथील खासगी प्लॅटेनियम रुग्णालय दरमहा २० लाख भाड्याने घेतले आहे. ...

नगरसेवक निधीअभावी विकासकामांना लागला ब्रेक; शिवसेनेची तक्रार - Marathi News | Development work halted due to lack of funds Shiv Sena's complaint | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगरसेवक निधीअभावी विकासकामांना लागला ब्रेक; शिवसेनेची तक्रार

विविध समस्यांवर पालिका आयुक्तांशी चर्चा ...

उल्हासनगरमध्ये अजूनही ३५० स्वयंसेवक मानधनाविना; जीव धोक्यात घालून केलं सर्वेक्षण - Marathi News | In Ulhasnagar still 350 volunteers without honorarium; Life threatening survey | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये अजूनही ३५० स्वयंसेवक मानधनाविना; जीव धोक्यात घालून केलं सर्वेक्षण

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सरकारकडून आलेले मानधन स्वयंसेवकांना मिळाले. मात्र, महापालिकेकडून मिळणारे मानधन अद्याप मिळालेले नाही, अशी तक्रार निकम यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. ...

रस्त्याच्या आड येणाऱ्या दुकानावर कारवाई; कल्याण ते बदलापूर रस्त्याची पुनर्बांधणी - Marathi News | Action on a roadside shop; Reconstruction of Kalyan to Badlapur road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्त्याच्या आड येणाऱ्या दुकानावर कारवाई; कल्याण ते बदलापूर रस्त्याची पुनर्बांधणी

Ulhasnagar : उल्हासनगराच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते बदलापूर रस्त्याचे ४ वर्षांपूर्वी १०० फुटी रुंदीकरण करण्यात आले. ...

दाेन कोटी द्या, परिवहन सेवा सुरू करू; उल्हासनगर परिवहन समितीच्या सभापतींचा दावा - Marathi News | Give the crore, let's start the transport service; Claim of the Chairman of Ulhasnagar Transport Committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दाेन कोटी द्या, परिवहन सेवा सुरू करू; उल्हासनगर परिवहन समितीच्या सभापतींचा दावा

उल्हासनगर महापालिका परिवहन बस सेवा ठप्प ...

उल्हासनगर महापालिका चाचणी निदान केंद्राचे मनसेकडून उद्धाटन - Marathi News | MNS inaugurates Ulhasnagar Municipal Test Diagnosis Center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका चाचणी निदान केंद्राचे मनसेकडून उद्धाटन

Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेकडून कोरोना रुग्णाच्या संख्येला ब्रेक लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करून, स्वतंत्रपणे आरटीपीसीआर लॅब म्हणजेच चाचणी निदान केंद्र उभारण्यात आले. ...