उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या आदेशनव्हे सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कामगार संघटनेने सतत पाठपुरावा केला. तसेच काळ्या फित लावून काम करणे, कामबंद आंदोलन करून महापालिका प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले. ...
भाजपने स्थानिक ओमी कलानी टीम सोबत युती करून महापालिकेवर भगवा झेंडा फडकविला. मात्र विधानसभा निवडणूक उमेदवारी देण्याचा शब्द पाळला नसल्याचा आरोप ओमी कलानी यांनी करून महापौर पदाच्या दुसऱ्या टर्म निवडणुकीत भाजप ऐवजी शिवसेनेला मतदान केले. ...
Ulhas river Kalyan : लाखो लोकांची तहान भागविणारी उल्हास नदी प्रदूषित झाली आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याण संस्थेच्या वतीने नदी पात्रात संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी आजपासून आंदोलन सुरु केले आहे. ...