लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

सरकार सेवा केंद्रावर शुल्क फलक लावा; जिल्हाधिकारी कार्यालयाचे फर्मान, कारवाईचे संकेत - Marathi News | Put up billboards at government service centers; Collector's Office Decree, Indication of Action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकार सेवा केंद्रावर शुल्क फलक लावा; जिल्हाधिकारी कार्यालयाचे फर्मान, कारवाईचे संकेत

आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास केंद्र चालकांवर कारवाईचे संकेत दिल्याची माहिती विशाल जाधव यांनी दिली.  ...

पक्ष गटनेते भारत गंगोत्री गटाची नाराजी कायम; दीड महिन्यानंतरही मुहूर्त सापडेना? - Marathi News | Party group leader Bharat Gangotri's group resents in ulhasnagar Muncipal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पक्ष गटनेते भारत गंगोत्री गटाची नाराजी कायम; दीड महिन्यानंतरही मुहूर्त सापडेना?

राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व शहरात कलानी कुटुंबा शिवाय कायम ठेवणारे गटनेते भारत गंगोत्री यांच्या विरोधानंतरही पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी पंचम कलानी यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवड केली. ...

कौटुंबिक वादातून महिलेने पेटविली ऍक्टिव्हा, महिलेवर गुन्हा दाखल  - Marathi News | Activa fires woman over family dispute, charges filed against woman in ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कौटुंबिक वादातून महिलेने पेटविली ऍक्टिव्हा, महिलेवर गुन्हा दाखल 

Family Disputes : उल्हासनगर कॅम्प नं-२, खेमानी परिसरात गोपाल शर्मा हे कुटुंबासह राहतात. गुरवारी मध्यरात्री घरा समोर पार्किंग केलेल्या ऍक्टिव्हा मोटारसायकलवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून टाकण्यात आली. ...

उल्हासनगर महापालिकेत नगरसेवक- प्रभाग समितीनिधीतून गटार, नाला अन् पायवाटाचे प्रस्ताव - Marathi News | Proposal for gutters, drains and footpaths from Ulhasnagar Municipal Corporation corporator and ward committee fund | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेत नगरसेवक- प्रभाग समितीनिधीतून गटार, नाला अन् पायवाटाचे प्रस्ताव

उल्हासनगर महापालिका बांधकाम विभाग नेहमी वादात राहिला आहे. दरम्यान महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने प्रभागातील विकास कामाबाबत नगरसेवक सक्रिय झाले आहे. ...

तेराव्याच्या कार्यक्रमात दारू पिऊन हाणामारी; खुर्च्यांची फेकफेकी अन् चाकूहल्ला - Marathi News | Prayer Meet program, drinking and fighting, knife attack in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तेराव्याच्या कार्यक्रमात दारू पिऊन हाणामारी; खुर्च्यांची फेकफेकी अन् चाकूहल्ला

Crime News : तेराव्याचा कार्यक्रमात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता दारू पिऊन रुद्र, प्रेम व त्यांच्या मित्रांनी धिंगाणा घालत मारामारी व चाकूने हल्ला केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...

तळोजा रस्त्यावरील अपघातात एक ठार तर एकजण जखमी - Marathi News | One killed, one injured in Taloja road accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तळोजा रस्त्यावरील अपघातात एक ठार तर एकजण जखमी

Taloja road accident : उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळोजा रस्त्यावरून रविवारी मध्यरात्री रोहन दांडेकर हा मित्र विनिकेत उपासने याच्या सोबत इंडिका कारने नवीमुंबईला जात होते. ...

मृतदेहासोबत बसून होता भाऊ; मनोरुग्ण भावाकडून बहिणीची चाकू भोसकून हत्या - Marathi News | The brother was sitting with the deadbody; Sister stabbed to death by mentally ill brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृतदेहासोबत बसून होता भाऊ; मनोरुग्ण भावाकडून बहिणीची चाकू भोसकून हत्या

Murder Case : उल्हासनगर कॅम्प नं-३ सचदेवनगर मधील आदित्य सोसायटी मध्ये अरुणा म्हैसकर-४३ ह्या भाऊ योगेश-४७ यांच्या सोबत राहत होते. इमारतीचा प्लॅट अरुणा हिच्या वडिलांच्या नावाने असून दोघेही अविवाहित होते. ...

उल्हासनगरात डंपरच्या धडकेने एका इसमाचा मृत्यू - Marathi News | Isma dies after being hit by a dumper in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात डंपरच्या धडकेने एका इसमाचा मृत्यू

 उल्हासनगर कॅम्प नं-१ कमला नेहरूनगर धोबिघाट रस्त्यावरून सकाळी कामावर गेलेला विष्णू भोजने दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घरी जात होता. त्यावेळी भरधाव आलेल्या एम एच-४६, बी एफ-४२७१ या क्रमांकाच्या डंपरने त्याला जोरदार धडक दिली. ...