लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोर शेकडो शिवसैनिकांची धाव, खोटे गुन्हे दाखल करण्याचा आरोप - Marathi News | Hundreds of Shiv Sainiks run in front of Ulhasnagar Police Station accused of filing false cases | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोर शेकडो शिवसैनिकांची धाव, खोटे गुन्हे दाखल करण्याचा आरोप

शिवसेना युवा अधिकारी बाळा श्रीखंडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून जामिनीचा बॉण्ड रद्द करण्याची कारवाई राजकीय दबावातून पोलिसांकडून सुरू असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. ...

उल्हासनगरात भर पावसात रस्त्याची दुरुस्ती, केंद्रीय मंत्री येण्यापूर्वी रस्ते उजळले - Marathi News | Road repair in Ulhasnagar in heavy rains roads were lit up before the arrival of the Union Minister anurag thakur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भर पावसात रस्त्याची दुरुस्ती, केंद्रीय मंत्री येण्यापूर्वी रस्ते उजळले

महापालिकेवर होत आहे टीका. ...

उल्हासनगर हिराघाट बोटक्लबच्या विसर्जन घाटात ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | A 6-year-old boy died in the immersion ghat of Ulhasnagar Hiraghat Boat Club | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर हिराघाट बोटक्लबच्या विसर्जन घाटात ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

उल्हासनगर महापालिकेने कॅम्प नं-३ हिराघाट बोटक्लब येथे विसर्जन घाट बनविला आहे ...

उल्हासनगर महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या  - Marathi News | Transfers of Ulhasnagar Municipal Ward Officers ankush kadam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या 

अंकुश कदम भांडार विभाग प्रमुख पदी ...

उल्हासनगरात पुजाऱ्याच्या घरी दरोडा टाकणाऱ्या ८ जणांना अटक - Marathi News | 8 persons arrested for robbing a priest's house in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात पुजाऱ्याच्या घरी दरोडा टाकणाऱ्या ८ जणांना अटक

उल्हासनगर कॅम्प नं-४ श्रीराम चौकात स्वामी डामाराम दरबार (मंदिर) असून मंदिराचे पुजारी जॅकी जग्याशी हे कुटुंबासह मंदिर शेजारी राहतात. ...

उल्हासनगरच्या विद्यार्थांचा जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून प्रवास - Marathi News | Students of Ulhasnagar travel through flood waters with their lives in hand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरच्या विद्यार्थांचा जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून प्रवास

बांधकामाच्या सोयीसाठी येथील रसत्यावरील महावितरणचे उघडे टान्सफारमर व वीजेच्या तारा यामुळे भीतीदायक चित्र होतं. ...

उल्हासनगरात शिवसेना ठाकरे व शिंदे गट आमने-सामने; पक्ष प्रवेशावरून आरोप-प्रत्यारोप - Marathi News | shiv sena uddhav thackeray and eknath shinde group allegation on party admission | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिवसेना ठाकरे व शिंदे गट आमने-सामने; पक्ष प्रवेशावरून आरोप-प्रत्यारोप

उल्हासनगर महापालिकेवर भाजप सोबत सत्ता स्थापनेचा दावा शिवसेना शिंदे गटाने यापूर्वीच केला. ...

महापालिका सहायक आयुक्तासह तिघांना २५ हजाराची लाच घेताना अटक - Marathi News | Ulhasnagar Municipal assistant commissioner along with three arrested for taking bribe of 25 thousand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका सहायक आयुक्तासह तिघांना २५ हजाराची लाच घेताना अटक

हिललाईन पोलीस ठाण्यात महापालिका सहायक आयुक्त महेंद्र पंजाबी, मुकादम रतन जाधव व विकास तेजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला ...