Ulhasnagar Police News: पोलीस परिमंडळ क्रं-४ च्या पोलिसांनी रविवारी ऑपरेशन ऑल आउट राबवून २३३ वाहनाची विविध ठिकाणी तपासणी करून दंडात्मक कारवाई केली. तसेच तडीपार, दारूबंदी, लॉज, बिअरबार, जुगार आदी अवैध धंदयावर कारवाई करून ५ जणांला अटक केली. असी माहिती ...
Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील आयटीआय कॉलेज व एका शाळा समोरील रस्ता व नाल्याचे काम अर्धवट असल्याने, विध्यार्थ्यांना नाला ओलांडण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. महापालिका बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार उघड होऊन कारवाईची मागणी होत आहे. ...
Ulhasnagar News: वडिला सोबत घरावर प्लास्टिक कपडा टाकत असताना सोमवारी सकाळी विजेचा धक्का बसून १७ वर्षीय आयुष्य रॉय याचा मृत्यू झाला. घराच्या मिटर मध्ये बिघाडाची तक्रार देऊनही महावितरणचे कर्मचारी आले नसल्याचे घरच्यांचे म्हणणे आहे. ...
विनयभंग प्रकरणातील आरोपी रोहित झा याची जेलमधून सुटका होताच, त्याच्या सहकाऱ्यांनी रॅली काढून पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा वाजवला व फटाक्यांची आतषबाजी केल्याचे आता समोर येत आहे ...