लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उज्ज्वल निकम

उज्ज्वल निकम

Ujjwal nikam, Latest Marathi News

Nagpur: शिंदे सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम नाही, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे मत - Marathi News | Nagpur: There is no impact on the stability of the Shinde government, opines senior lawyer Ujjwal Nikam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिंदे सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम नाही, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे मत

Nagpur: राज्यातील सत्ता संघर्षावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालाने राज्य सरकारला धोका नाही, रकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम झालेला नाही, ही बाब स्पष्ट झाली असे मत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. ...

राज्यसत्तासंघर्षाचा निकाल सोमवारपर्यंत न आल्यास...; अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Lawyer Ujwal Nikam said that if there is no result on maharashtra goverment in the next two days, the hearing will start again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसत्तासंघर्षाचा निकाल सोमवारपर्यंत न आल्यास...;उज्ज्वल निकम यांनी दिली महत्त्वाची माहिती

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडून कोणता निकाल येतो, याकडे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. ...

...म्हणून सध्यातरी राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही, ॲड. उज्ज्वल निकम स्पष्टच बोलले - Marathi News | Therefore, there is no thought of joining politics at present, Adv. Ujjwal Nikam spoke clearly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...म्हणून सध्यातरी राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही, ॲड. उज्ज्वल निकम स्पष्टच बोलले

"अडीच वर्षांपूर्वीच मला खासदारकीची ऑफर होती..." ...

राजकारणातील प्रवेश अन् सत्तासंघर्षातील निकालावर स्पष्टच बोलले उज्ज्वल निकम - Marathi News | Ujjwal Nikam spoke clearly about his entry into politics and the outcome of the power struggle of maharashtra shivsena and Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकारणातील प्रवेश अन् सत्तासंघर्षातील निकालावर स्पष्टच बोलले उज्ज्वल निकम

सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे ...

Maharashtra Politics: निवडणूक आयोगाच्या निकालावर उज्ज्वल निकमांचे सूचक भाष्य; म्हणाले, “सुप्रीम कोर्ट स्थगिती...” - Marathi News | senior advocate ujjwal nikam reaction on election commission of india decision on shiv sena dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाच्या निकालावर उज्ज्वल निकमांचे सूचक भाष्य; म्हणाले, “सुप्रीम कोर्ट स्थगिती...”

Maharashtra News: हा कायद्याचा मोठा गुंता निर्माण झाला आहे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. ...

प्रकाश आण्णा गोंधळे खूनप्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेच्या ९ कार्यकर्त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Nine Hindu Rashtra Sena activists sentenced to life in prison in Prakash Anna gondhale murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकाश आण्णा गोंधळे खूनप्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेच्या ९ कार्यकर्त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

सत्र न्यायाधीश के.पी नांदेडकर यांनी हा निकाल दिला... ...

उद्धव ठाकरे गटाचा होमवर्क कमी पडला; केवळ ३ दिवस उशीर झाल्यानं सत्तासंघर्षाचा पेच वाढला - Marathi News | Uddhav Thackeray faction's homework falls short; Sr Advocate Ujjwal Nikam Reaction on Maharashtra Political Crisis | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाचा होमवर्क कमी पडला; केवळ ३ दिवस उशीर झाल्यानं सत्तासंघर्षाचा पेच वाढला

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण: खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित असेल - Marathi News | Shraddha Walker murder case The trial will be based on circumstantial evidence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रद्धा वालकर हत्या प्रकरण: खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित असेल

श्रद्धा आणि आफताब यांना एकत्र जिवंत पाहणारा साक्षीदार पोलिसांना शोधावा लागेल. ...