विचारांची फुट पडून, बुध्दीभेद करून काही ठिकाणी शहरी नक्षलवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मत विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी व्यक्त केले. ...
पाकिस्तान दहशतवादाचे उगमस्थान आहे. हा देश दहशतवाद निर्माण करतो. त्याला पोसतो. तसेच, त्याचा भारताविरुद्ध वापर करतो, असे परखड मत प्रसिद्ध वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. ...
सर्व कायदेशीर बाजूंचा अभ्यास करूनच मराठा आरक्षणासाठी पुढे पाऊल टाकावे लागणार असून, मराठा आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयातच धसास लागू शक तो, असे प्र्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ तथा विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले आहे. ...
‘लोकमत की अदालत’मध्ये ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची उलटतपासणी घेणार ...
शरीर, मन व आत्मा यांचे संतुलन व मिलन म्हणजे योग अशी योगाची परिभाषा सांगून प्राचीन काळापासून योग विद्या भारताने जगाला दिलेली देणगी असल्याचे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी चतुर्थ आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या वेळी केले. ...