गेल्या मंगळवारपासून उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत असलेला विसर्ग मोठ्या प्रमाणात घटवण्यात आला आहे. उजनीच्या १६ दरवाजांतून १५ हजार क्युसेक विसर्ग सध्या सोडण्यात येत आहे. ...
गेल्या चार दिवसांपासून भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या परिसरात पाणी शेतात आणि घरात शिरल्यामुळे भीतीचे वातावरण होते. मात्र धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग ४५ हजार क्यूसेकवर आल्यानंतर हळूहळू पूर ओसरू लागला आहे. ...
Ujine Dam Water Update : यंदा लवकर भरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी १०३.३४ टक्के स्थिर असून दौंड येथील पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात दौंड येथील विसर्गात घट झाली होती. सध्या २ हजार २३२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...
Ujine Dam Water Update : उजनी शंभर टक्के भरले असून शनिवारी रात्री ९ वाजता उजनी शंभर टक्के भरले आहे. गतवर्षीदेखील उजनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ५ ऑगस्ट २४ रोजी शंभर टक्के भरले होते. १४ मे रोजी वजा २२.९६ टक्के पर्यंत खाली गेले होते. ...