Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले होते. काही नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. काही दिग्गज नेत्यांनी त्यांची पुढची पिढी या खेपेला निवडणुकीच्या आखाड्यात उतरविली. या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती, वंचित ...