लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
देवेंद्र फडणवीसांचं शिवसेनेला चॅलेंज; गांधी कुटुंबीयांनी बाळासाहेब ठाकरेंवर केलेलं एक ट्विट दाखवावं - Marathi News | bjp devendra fadnavis said i challenge shiv sena to just show tweet for balasaheb thackeray from sonia and rahul gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांचं शिवसेनेला चॅलेंज; गांधी कुटुंबीयांनी बाळासाहेब ठाकरेंवर केलेलं एक ट्विट दाखवावं

१९९३ च्या उत्त प्रदेश निवडणुकीत शिवसेनेच्या १८० उमेदवारांपैकी १७९ जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

“शिवसेना आता प्रत्येक राज्यात निवडणुका लढवणार, देशभर पक्षविस्तार करणार”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut clears that now shiv sena contest election in all state in country and will do party expansion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसेना आता प्रत्येक राज्यात निवडणुका लढवणार, देशभर पक्षविस्तार करणार”: संजय राऊत

संजय राऊतांनी सांगितलेल्या शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ...

...तर शिवसेनेचा पीएम झाला असता; ठाकरेंच्या विधानाची फडणवीसांकडून चिरफाड; आकडेवारीच मांडली - Marathi News | bjp leader devendra fadnavis hits back at cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर शिवसेनेचा पीएम झाला असता; ठाकरेंच्या विधानाची फडणवीसांकडून चिरफाड; आकडेवारीच मांडली

बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. त्यांनी शिवसेना सडवली असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचंय का? फडणवीसांचा सवाल ...

Devendra Fadanvis: 'सौभाग्यवतींना राबडी देवी म्हटलं तर 25 पोलीस कार्यकर्त्याच्या घरी गेले' - Marathi News | Devendra Fadanvis: 'If Saubhagyavati was called Rabdi Devi, then 25 policemen went to her house in pune, devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सौभाग्यवतींना राबडी देवी म्हटलं तर 25 पोलीस कार्यकर्त्याच्या घरी गेले'

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. ...

Devendra Fadanvis:'युतीमध्ये 25 वर्षे बाळासाहेबांनी सडत ठेवलं का?'; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Devendra Fadanvis: 'Balasaheb kept the alliance for 25 years'; Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'युतीमध्ये 25 वर्षे बाळासाहेबांनी सडत ठेवलं का?'; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

'तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते. 1984 मध्ये लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपाच्या चिन्हावर लढवली होती शिवसेनेच्या नाही.' ...

“ज्या पक्षांनी हातमिळवणी केली, भाजपने त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला”; नवाब मलिकांचा आरोप - Marathi News | ncp nawab malik criticised bjp and support shiv sena cm uddhav thackeray statement over yuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ज्या पक्षांनी हातमिळवणी केली, भाजपने त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला”; नवाब मलिकांचा आरोप

भाजपसोबत युतीत असताना शिवसेनेची २५ वर्षे सडली. हे खरे आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ...

“...तेव्हा निवडणूक लढवली असती, तर पंतप्रधान शिवसेनेचा असता!”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp and support cm uddhav thackeray statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तेव्हा निवडणूक लढवली असती, तर पंतप्रधान शिवसेनेचा असता!”: संजय राऊत

बाबरीनंतर शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंची उत्तर भारतामध्ये एक लाट होती. ते खरे हिंदूहृदयसम्राट होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

'कोरोनाच्या लाटांमागून लाटा, मग शिवसेनेची लाट का येऊ शकत नाही' - Marathi News | Shiv Sena's wave after corona virus, shiv sena invasion of Delhi now - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोरोनाच्या लाटांमागून लाटा, मग शिवसेनेची लाट का येऊ शकत नाही'

बाबरी प्रकरणानंतरच सीमोल्लंघन करायला हवे हाेते ...