लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
बाळासाहेब ठाकरेंना 'भारतरत्न' जाहीर करावं; उद्धव ठाकरे गटाची केंद्र सरकारकडे मागणी - Marathi News | Uddhav Thackeray' party MP Sanjay Raut demands 'Bharat Ratna' for Balasaheb Thackeray from the central government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब ठाकरेंना 'भारतरत्न' जाहीर करावं; उद्धव ठाकरे गटाची केंद्र सरकारकडे मागणी

इकडे येऊन भाषणात बाळासाहेब ठाकरेंबाबत आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही त्यांचा भारतरत्नने सन्मान करावा ही आमची साधी नम्र विनंती आहे असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.  ...

एकीकडे शिंदें 'शिवोत्सव' साजरा करणार; दुसरीकडे ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देणार? - Marathi News | Eknath Shinde will celebrate Shiv Otsav on January 23, while Uddhav Thackeray will hold a gathering of Shiv Sainiks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकीकडे शिंदें 'शिवोत्सव' साजरा करणार; दुसरीकडे ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देणार?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली. ...

'राजकीय ऑपरेशनसाठी जेव्हा रुग्ण मिळेल, तेव्हा...'; एकनाथ शिंदेंचं सूचक विधान - Marathi News | 'When a patient is found for a political operation...'; Eknath Shinde's suggestive statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राजकीय ऑपरेशनसाठी जेव्हा रुग्ण मिळेल, तेव्हा...'; एकनाथ शिंदेंचं सूचक विधान

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसचे काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.  ...

उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील, माजी मंत्र्याच्या दाव्यामुळे खळबळ! - Marathi News | Uddhav Thackeray-Sharad Pawar will soon be seen with Modi at the Center, former minister's Bachu Kadu statement creates a stir! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील, माजी मंत्र्याच्या दाव्यामुळे खळबळ!

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल? हे सांगता येत नाही. अशातच आता राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी (दि.२१) मोठा दावा केला आहे. ...

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का; शहरप्रमुखासह ३५ पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी - Marathi News | Uddhav Thackeray group Chhatrapati Sambhajinagar city chief Vishwanath Swamy, along with 35 others, will quit the party and join the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का; शहरप्रमुखासह ३५ पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला गळती लागल्याचं चित्र दिसून येत आहे.  ...

करूळ घाटातून आठ दिवसांत एकेरी वाहतूक सुरू करा, उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - Marathi News | Start one-way traffic from Karul Ghat in eight days Demand of Uddhav Sena office bearers to District Collector | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :करूळ घाटातून आठ दिवसांत एकेरी वाहतूक सुरू करा, उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सिंधुदुर्गनगरी : करूळ घाट वाहतुकीस बंद असल्याने वाहतूक संदर्भात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या घाटातील एकेरी वाहतूक ... ...

सुषमा अंधारे, विनायक राऊतांवर गंभीर आरोप; बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' - Marathi News | Serious allegations against Sushma Andhare, Vinayak Raut; State organizer Eknath Pawar resigns from Uddhav Thackeray party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारे, विनायक राऊतांवर गंभीर आरोप; बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'

माझ्या निवडणुकीत मी पराभूत कसा होईल यासाठी बबन थोरात, विनायक राऊत यांच्यासारखी माणसं काम करत होती असा आरोप एकनाथ पवार यांनी केला. ...

"दाखवण्यापुरते माळा घालून फिरणाऱ्या भोंदूंना..."; सैफ प्रकरणावरुन टीका करणाऱ्या ठाकरेंना मंत्री शेलारांचे प्रत्युत्तर - Marathi News | Minister Ashish Shelar has responded to Aditya Thackeray criticism following the attack on Saif Ali Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दाखवण्यापुरते माळा घालून फिरणाऱ्या भोंदूंना..."; सैफ प्रकरणावरुन टीका करणाऱ्या ठाकरेंना मंत्री शेलारांचे प्रत्युत्तर

सैफवरील हल्ल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी टीका केल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. ...