लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवबंधन बांधण्यासाठी 'वर्षा'वर या!, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संभाजीराजे छत्रपतींना निरोप; पक्षप्रवेश निश्चित? - Marathi News | sambhajiraje chhatrapati likely to join shiv sena cm uddhav thackeray message to sambhajiraje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवबंधन बांधण्यासाठी 'वर्षा'वर या!, CM ठाकरेंचा संभाजीराजे छत्रपतींना निरोप; पक्षप्रवेश निश्चित?

राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा आता सुटणार आहे. कारण संभाजीराजे छत्रपती यांचा शिवसेना प्रवेश आता निश्चित मानला जात आहे. ...

Keshav Upadhye : "बाता मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी हिंमत असेल तर पेट्रोल-डिझेलवरील काही रुपये कमी करून दाखवावे" - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams Thackeray Government Over Petrol Diesel Price | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाता मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी हिंमत असेल तर पेट्रोल-डिझेलवरील काही रुपये कमी करून दाखवावे"

BJP Keshav Upadhye And Thackeray Government : "केंद्राचे अधिकार कोणते, राज्य कोणते निर्णय घेऊ शकते, याबाबत पक्षप्रमुख कम मुख्यमंत्री पुरते गोंधळून गेलेले आहेत." ...

Raj Thackeray: अयोध्या, बृजभूषण, परप्रांतिय, उद्धव ठाकरे, पवार; पाहा राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे! - Marathi News | MNS chief Raj Thackeray held a meeting in Pune today. Read the important points of that meeting, with one click | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अयोध्या, बृजभूषण, परप्रांतिय, उद्धव ठाकरे, पवार; पाहा राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

बाबरीच्या वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आलं. त्यांची प्रेतं फेकली गेली. मला त्यांचंही दर्शन घ्यायचं होतं, असं राज ठाकरे म्हणाले.  ...

Raj Thackeray: उद्धव ठाकरे तुमच्या अंगावर एक तरी केस आहे का? राज ठाकरेंचा सवाल - Marathi News | Raj Thackeray: Uddhav Thackeray Do you have any hair on your body? Raj Thackeray's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरे तुमच्या अंगावर एक तरी केस आहे का? राज ठाकरेंचा सवाल

हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला अनेक सवाल केले. त्यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही प्रहार केला.  ...

Raj Thackeray In Pune : काय पोरकटपणा सुरूये समजत नाही, राज ठाकरेचा हिंदुत्वावरून मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | Raj Thackeray in Pune mns raj thackeray slams shiv sena uddhav thackeray on hindutwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय पोरकटपणा सुरूये समजत नाही, राज ठाकरेचा हिंदुत्वावरून मुख्यमंत्र्यांना टोला

"खरं हिंदुत्व काय आहे याचे रिझल्ट लोकांना हवे. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो," राज ठाकरे यांचं वक्तव्य. ...

Raj Thackeray: 'अरे तु काय सरदार वल्लभभाई पटेल आहेस का?'; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | MNS chief Raj Thackeray has criticized Chief Minister Uddhav Thackeray at a meeting in Pune today. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अरे तु काय सरदार वल्लभभाई पटेल आहेस का?'; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पुण्याच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

"झुकती है, सरकार झुकानेवाला चाहिए", पेट्रोल दरकपातीनंतर शिवसेनेचा टोला - Marathi News | "The government bows down, after petrol prize reduce shiv sena MP Priyanka chaturvedi target on modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"झुकती है, सरकार झुकानेवाला चाहिए", पेट्रोल दरकपातीनंतर शिवसेनेचा टोला

केंद्र सरकारने यापूर्वी इंधनावरील टॅक्स कमी करण्याचं आवाहन राज्य सरकारला केलं होत. ...

Petrol Diesel : किंमती वाढवताना आम्हाला विचारलेलं का?, ‘या’ राज्याच्या अर्थमंत्र्यांचं सीतारामन यांना उत्तर - Marathi News | tamil nadu minister and maharashtra cm uddhav thackeray attacked after central govt reduced excise duty on petrol diesel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किंमती वाढवताना आम्हाला विचारलेलं का?, ‘या’ राज्याच्या अर्थमंत्र्यांचं सीतारामन यांना उत्तर

Centre Reduces Excise Duty on Fuel: देशात २२ मे पासून पेट्रोल साडेनऊ रुपये आणि डिझेल ७ रुपये स्वस्त झालं आहे. ...