लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Sanjay Raut : पुढील पंचवीस वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार - संजय राऊत - Marathi News | Uddhav Thackeray will be the Chief Minister for next 25 years - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील पंचवीस वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार - संजय राऊत

Sanjay Raut : आठ जूनला होणारी औरंगाबामध्ये येथील सभा रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचे सांगत सभेतून मराठवाड्यातील वातावरण संपूर्णपणे ढवळून निघेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.  ...

News & Views Live: राज्यसभेची निवडणूक, काँग्रेसमधली धुसफूस, काय होणार? Congress vs BJP - Marathi News | News & Views Live: Rajya Sabha elections, dissension in Congress, what will happen? Congress vs BJP | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :News & Views Live: राज्यसभेची निवडणूक, काँग्रेसमधली धुसफूस, काय होणार? Congress vs BJP

News & Views Live: राज्यसभेची निवडणूक, काँग्रेसमधली धुसफूस, काय होणार? Congress vs BJP ...

मुख्यमंत्रीपदावरुन सुळेंचं 'ते' विधान... ठाकरे टेन्शनमध्ये? 'मविआ'ला अडीच वर्ष.... Supriya Sule - Marathi News | Sule's 'that' statement from the post of Chief Minister ... Thackeray in tension? Two and a half years to 'Mavia' .... Supriya Sule | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रीपदावरुन सुळेंचं 'ते' विधान... ठाकरे टेन्शनमध्ये? 'मविआ'ला अडीच वर्ष.... Supriya Sule

मुख्यमंत्रीपदावरुन सुळेंचं 'ते' विधान... ठाकरे टेन्शनमध्ये? 'मविआ'ला अडीच वर्ष.... Supriya Sule ...

रश्मी ठाकरेंना जेलमध्ये टाकलं जाईल तेव्हा विचारेन आता कसं वाटतंय?; नवनीत राणांचा निशाणा - Marathi News | MP Navneet Rana criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रश्मी ठाकरेंना जेलमध्ये टाकलं जाईल तेव्हा उद्धव यांना विचारेन आता कसं वाटतंय?"

कुणाचं हिंदुत्व असली आणि नकली आहे हे शिवसेना ठरवू शकत नाही असं नवनीत राणांनी म्हटलं आहे. ...

संभाजीराजेंसोबतच्या मोडलेल्या शब्दावरून भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका - Marathi News | BJP criticizes CM over broken words with Sambhaji Raje | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीराजेंसोबतच्या मोडलेल्या शब्दावरून भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका

जे महाराष्ट्राच्या छत्रपतींशी, ते सुद्धा त्यांच्या विषयाकरिता खोटे बोलू शकतात, ते अमित शहा यांच्याशी तर सहजतेने खोटे बोलू शकतात ...

बदल्यांना मुदतवाढ राजकीय भूमिकेतून, आमदारांची नाराजी वाढू नये म्हणून खेळी - Marathi News | The reshuffle was played out of political expediency, so as not to increase the resentment of the MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदल्यांना मुदतवाढ राजकीय भूमिकेतून, आमदारांची नाराजी वाढू नये म्हणून खेळी

आमदारांची नाराजी वाढू नये म्हणून खेळी ...

पेट्रोल-डिझेल दरवाढीस ठाकरे सरकारच जबाबदार, भाजप आमदाराचा हल्लाबोल - Marathi News | Thackeray government responsible for petrol-diesel price hike, BJP MLA Babanrao Lonikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट्रोल-डिझेल दरवाढीस ठाकरे सरकारच जबाबदार, भाजप आमदाराचा हल्लाबोल

Babanrao Lonikar : केंद्र सरकारचा इंधनावरील कर केवळ १९ रुपये असताना ठाकरे सरकार मात्र ३० रुपये कर आकारून जनतेचे खिसे ओरबाडत तिजोरी भरत आहे, त्यामुळे राज्यातील पेट्रोल डिझेल दरवाढीस राज्य सरकारच जबाबदार आहे, असे बबनराव लोणीकर म्हणाले. ...

“उद्धव ठाकरे, संभाजीराजेंनी दिलेले आव्हान स्वीकारा, कुणी खंजीर खुपसला ते जनतेला समजेल” - Marathi News | bjp chandrakant patil criticizes shiv sena cm uddhav thackeray over sambhaji raje allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे, संभाजीराजेंनी दिलेले आव्हान स्वीकारा, कुणी खंजीर खुपसला ते जनतेला समजेल”

संभाजीराजेही खोटे बोलताहेत? त्यांचा फोनही न घेणे कुठल्या सभ्यतेत बसते, अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ...