लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'शिवबंधन सैल झालं की काय?; आमदार मतदानाला जाण्यापूर्वीच खात्री करुन घ्यावी'; भाजपाचा टोला - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized Chief Minister Uddhav Thackeray ahead of Rajya Sabha elections. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शिवबंधन सैल झालं की काय?; आमदार मतदानाला जाण्यापूर्वीच त्याची खात्री करुन घ्यावी''

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राज्यसभेच्या निवडणुकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

Rajya Sabha Election 2022: महाविकास आघाडीतील आमदारांची आज बैठक होणार; ठाकरे, पवार, खरगे मार्गदर्शन करणार - Marathi News | Rajya Sabha Election 2022: On the occasion of Rajya Sabha elections, a meeting of all MLAs of Mahavikas Aghadi will be held today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीतील आमदारांची आज बैठक होणार; ठाकरे, पवार, खरगे मार्गदर्शन करणार

निवडणुकीत शिवसेनेच्या २ उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखली आहे. ...

कट्टर शिवसैनिकाला जिंकवायचंय; 'वर्षा'वरील बैठकीत आदेश; २ बसमधून आमदार रवाना - Marathi News | Want to win hardcore Shiv Sainiks; Orders in the meeting on 'Varsha' By CM Uddhav Thackeray; MLA's Stay in hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कट्टर शिवसैनिकाला जिंकवायचंय; 'वर्षा'वरील बैठकीत आदेश; २ बसमधून आमदार रवाना

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे. ...

...तर राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटात मतदान करू, बच्चू कडूंचा ठाकरे सरकारला इशारा - Marathi News | bacchu kadu warning to mahavikas aghadi government on Farmers Issue Before Rajyasabha Election 2022 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :...तर राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटात मतदान करू, बच्चू कडूंचा ठाकरे सरकारला इशारा

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडले आहे. ...

नितीन नांदगावकरांना मोठी जबाबदारी, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची घेतली भेट - Marathi News | Big responsibility to Nitin Nandgaonkar, Uddhav Thackeray's visit to Matoshri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितीन नांदगावकरांना मोठी जबाबदारी, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची घेतली भेट

नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar) यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली ...

Rajya Sabha Election 2022: शिवसैनिक हॉटेलबाहेर आमदारांवर ठेवणार नजर; उद्धव ठाकरेंची खास रणनीती, चुरस वाढली - Marathi News | All Shiv Sena MLAs will meeting in the presence of Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसैनिक हॉटेलबाहेर आमदारांवर ठेवणार नजर; उद्धव ठाकरेंची खास रणनीती, चुरस वाढली!

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं खास रणनीती आखली आहे. ...

Cabinet Meeting: आज मंत्रिमंडळाची होणार बैठक; राज्यसभा निवडणूक, कोरोना, 'मास्कसक्ती'वर होणार चर्चा - Marathi News | A cabinet meeting will be held today to discuss Corona and Rajya Sabha elections 2022. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज मंत्रिमंडळाची होणार बैठक; राज्यसभा निवडणूक, कोरोना, 'मास्कसक्ती'वर होणार चर्चा

आज दुपारी ४ वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ...

निसर्ग जपला, तरच शाश्वत विकास शक्य - मुख्यमंत्री ठाकरे; माझी वसुंधरा अभियानात अधिकाऱ्यांचा सन्मान - Marathi News | Sustainable development is possible only if nature is protected- Chief Minister Uddhav Thackeray; Honoring the officers in my Vasundhara Abhiyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निसर्ग जपला, तरच शाश्वत विकास शक्य - मुख्यमंत्री ठाकरे; माझी वसुंधरा अभियानात अधिकाऱ्यांचा सन्मान

Vasundhara Abhiyan : माझी वसुंधरा अभियान हे आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारे अभियान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  प्रास्ताविकाद्वारे प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी माझी वसुंधरा अभियानाच्या दोन टप्प्यांची माहिती देऊन अभियानाच्या वाटचालीचा आढावा ...