Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
नाशिकचे शिबिर पार पाडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करणार आहे, असे आश्वासन उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पक्ष कार्यकर्त्यांना दिले. ...
Thackeray Group Sanjay Raut News: सहदेव आता श्रीकृष्णाच्या जवळ आलेला आहे. कोकणच्या कुरुक्षेत्रावरील युद्ध आपण जिंकणार आहोत, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
Uddhav Thackeray News: कोकणातला एकही कोपरा असा सोडायचा जिथे भगवा फडकणार नाही हे लक्षात ठेवा. पूर्ण कोकण पुन्हा काबीज करणार आहे, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. ...
Shiv Sena Thackeray Group Chandrashekhar Khaire News: २०२९ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ठाकरे गट आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात लढवणार असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ...
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: उद्धव ठाकरेंनी १०० उमेदवार उभे केले. पण त्यांचे २० जण निवडून आले. त्यामुळे त्यांचा रिझल्ट २० टक्केच आहे. एकनाथ शिंदे यांचा रिझल्ट ८६ टक्के आहे, असे सांगत शिंदेसेनेच्या नेत्यांनी ठाकरे गटावर टीका केली. ...