लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
सर्वच आमदार श्रीमंत नाहीत; त्यामुळे घरं बांधून दिली त्यात गैर काय?; प्रियंका चतुर्वेदी यांचा सवाल - Marathi News | Not all MLAs are rich in Maharashtra; Said That Shiv Sena MP Priyanka Chaturvedi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वच आमदार श्रीमंत नाहीत; त्यामुळे घरं बांधून दिली त्यात गैर काय?; प्रियंका चतुर्वेदींचा सवाल

मुंबईत आमदारांसाठी आमदार निवास असताना घरं कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे. ...

लोकसभेत आपल्याच लोकांनी केला आपलाच घात; पक्षप्रमुखांना दिला जाणार गोपनीय अहवाल - Marathi News | In the Lok Sabha, our own people Defeat us; team will handover report to Uddhav Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेत आपल्याच लोकांनी केला आपलाच घात; पक्षप्रमुखांना दिला जाणार गोपनीय अहवाल

संपुर्ण जिल्ह्यात मोहीमे व्यतिरिक्त निरीक्षकांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. ...

"पाटणकर, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते?" - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams Uddhav Thackeray Over if you want to jail me cm statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पाटणकर, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते?"

BJP Keshav Upadhye Slams Uddhav Thackeray : भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

मर्द असाल, तर मला तुरुंगात टाका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घणाघात - Marathi News | If You Want To Jail Me cm Uddhav Thackeray To BJP On Raids | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मर्द असाल, तर मला तुरुंगात टाका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिखंडीचे राजकारण बंद करा आणि मर्दासारखे अंगावर या; मुख्यमंत्री ठाकरेंचं थेट आव्हान ...

तुमच्या घरगड्यांना त्रास होतोय म्हणून ईडी घरगडी वाटतेय का?; फडणवीसांचा थेट सवाल - Marathi News | Maharashtra Budget Session BJP leader Devendra Fadnavis hits back at CM Uddhav Thackeray over ED Action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्या घरगड्यांना त्रास होतोय म्हणून ईडी घरगडी वाटतेय का?; फडणवीसांचा थेट सवाल

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे न दिल्याने विरोधकांचा सभात्याग ...

उद्धव ठाकरे म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांनी चार शब्दात सुनावले, म्हणाले...  - Marathi News | Sanjay Raut Criticize Devendra Fadnavis in four words, said ... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांनी चार शब्दात सुनावले, म्हणाले... 

Sanjay Raut: तुम्ही म्हणजे मुंबई आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, असे उद्धव ठाकरेंना उद्देशून देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना चार शब्दात सुनावले आहे. तुम्ही म्हणजे देश नाही, असा टोला ...

अबब! मुंबईत घरं मिळणाऱ्या आमदारांचा पगार अन् सोयी-सुविधा पाहून तुम्हीही थक्क व्हाल - Marathi News | Housing for 300 MLAs in Mumbai, displeased with CM Uddhav Thackeray's announcement, know MLAs will get salary and facilities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत घरं मिळणाऱ्या आमदारांचा पगार अन् सोयी-सुविधा पाहून तुम्हीही थक्क व्हाल

मुंबईत ३०० आमदारांना घरं देणार या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. ...

Devendra Fadnavis: तुमच्या घरगड्यांना त्रास होतोय, म्हणून तुम्ही ED ला घरगडी म्हणता का? -  देवेंद्र फडणवीस - Marathi News | Maharashtra Budget Session: BJP Devendra Fadnavis answer to CM Uddhav Thackeray Allegations on ED Action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमच्या घरगड्यांना त्रास होतोय, म्हणून तुम्ही ED ला घरगडी म्हणता का?"

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही. हा संभ्रम मनातून काढून टाका असा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ...