लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'...तरीही माझं नाव त्यांना मिटवता येणार नाही'; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | The idea of Samrudhi Highway has been in my mind for 20 years, said Leader of Opposition Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तरीही माझं नाव त्यांना मिटवता येणार नाही'; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

आता कोणीही हे श्रेय हिरावण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.  ...

शिवसेनेचे १४ खासदार आमच्या संपर्कात, २४-२५ आमदार नाराज; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट - Marathi News | 14 Shiv Sena MPs in touch with us claims bjp leader prasad lad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचे १४ खासदार आमच्या संपर्कात, २४-२५ आमदार नाराज; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदार आमच्या संपर्कात; योग्य वेळी जाहीर करू; भाजपचे नेते प्रसाद लाड यांचा दावा ...

शिवसेना- राष्ट्रवादीत श्रेयवादावरुन लढाई; प्रत्येकाचा अजेंडा वेगळा, काँग्रेसचा स्वबळाचा नारा - Marathi News | Shiv Sena has once again claimed to have won 100 seats in the Thane Municipal Corporation elections. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना- राष्ट्रवादीत श्रेयवादावरुन लढाई; प्रत्येकाचा अजेंडा वेगळा, काँग्रेसचा स्वबळाचा नारा

ठाणे : राज्यात महाआघाडीचेच सरकार असले, तरी कामे होत नसल्याची तक्रार काँग्रेसच्या २७ आमदारांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली असली, ... ...

मुख्यमंत्र्यांच्या लेटर बॉम्बमुळे शिवसेनेत नाराजी; बालेकिल्ल्याला लवकरच मोठी गळती? - Marathi News | shiv sena leaders upset over cm uddhav thackerays letter to pm modi over nanar refinery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या लेटर बॉम्बमुळे शिवसेनेत नाराजी; बालेकिल्ल्याला लवकरच मोठी गळती?

मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरी संदर्भात लिहिलेल्या पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे शिवसेनेचे स्थानिक नेते नाराज ...

मोठी बातमी! मंत्रिमंडळात होणार फेरबदल?; महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग - Marathi News | Maharashtra Political Updates: Cabinet reshuffle in this month? meeting of the leaders of Mahavikas Aghadi will be held | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! मंत्रिमंडळात होणार फेरबदल?; महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग

या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदलावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यात महाविकास आघाडीतील काही खातेबदल होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. ...

Uddhav Thackeray: ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हाती कोयत्याऐवजी पुस्तक देणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही - Marathi News | Will give a book to the children of sugarcane workers instead of a scythe Chief Minister Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Uddhav Thackeray: ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हाती कोयत्याऐवजी पुस्तक देणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

पुणे (येरवडा) : ऊसतोड कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी शैक्षणिक साहित्य यावे, असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार ... ...

'शाळेला जायला उशीर झाला...परब साहेब एसटी सुरू करा', ST संपावर विद्यार्थ्याचं गाण्यातून आवाहन video - Marathi News | A student from Ratnagiri expressed his grief over the demand to start ST | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'शाळेला जायला उशीर झाला...परब साहेब एसटी सुरू करा', ST संपावर विद्यार्थ्याचं गाण्यातून आवाहन video

एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अद्याप ठाम ...

Marathi Politics: मराठीच्या पोटदुखीवर इलाज करावा लागेल, उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना इशारा - Marathi News | Marathi Politics: Marathi stomach ache needs to be treated, Uddhav Thackeray warns opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठीच्या पोटदुखीवर इलाज करावा लागेल, उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना इशारा

Uddhav Thackeray: महाराष्ट्रात मराठी शिकली पाहिजे, दुकानांच्या पाट्या मराठीत असल्याच पाहिजेत; पण, जेेव्हा आपण असा आग्रह धरतो, तेव्हा काहींच्या पोटात दुखते, त्यांच्या पोटदुखीचा उपचार करावाच लागेल. ...