Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलेले नाही, सोडणार नाही.. तुम्ही काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये गेला त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते? ...
सुनियोजित कटाप्रमाणे आंदोलक सिल्व्हर ओक परिसरात धडकले. मात्र, शरद पवार यांचा बंगला नेमका कुठे आहे? हे माहिती नसल्याने त्यांचा गोंधळ उडाला व ते कुठल्याही दिशेने दगडफेक करू लागले. ...
Uddhav Thackeray Kolhapur: "2019 मध्ये भाजपने काँग्रेसला कोल्हापुरात छुपी मदत केली होती, भाजपसारखी आम्ही छुपी युती करत नाही. शिवसेना समोरुन वार करते, पाठित वार करण्याची आमची परंपरा नाही." ...