लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Anil Bonde : "उद्धव ठाकरेंच्या लंकेला हनुमंताच्या शेपटीने आग लागली, राणांनी अख्खी शिवसेना कामाला लावली"  - Marathi News | BJP Anil Bonde tweet Over ravi rana hanuman chalisa in front of matoshri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरेंच्या लंकेला हनुमंताच्या शेपटीने आग लागली, राणांनी अख्खी शिवसेना कामाला लावली" 

BJP Anil Bonde : भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

Navneet Rana: घराबाहेर या, आम्ही जोरात स्वागत करू; नितीन नांदगावकरही उतरले रस्त्यावर - Marathi News | Navneet Rana: Come out of the house, we will welcome you loudly; Nitin Nandgaonkar also took to the streets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घराबाहेर या, आम्ही जोरात स्वागत करू; नितीन नांदगावकरही उतरले रस्त्यावर

मातोश्रीबाहेर आणि राणा कुटुंबीयांच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजीही सुरू आहे ...

"न्याय सगळ्यांना सारखाच हवा, बरोबर ना मुख्यमंत्री साहेब?", मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | "Everyone wants justice equally, right Chief Minister?", MNS targets Uddhav Thackeray, Sandeep Deshpande tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"न्याय सगळ्यांना सारखाच हवा, बरोबर ना मुख्यमंत्री साहेब?", मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sandeep Deshpande tweet on Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree : राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसैनिक यांच्यात सुरू असलेला गोंधळ पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...

"राणा दाम्पत्य काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले, त्यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये" - Marathi News | "Rana couple was elected with the support of Congress-NCP, no one should take them seriously"- Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राणा दाम्पत्य काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले, त्यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये"

Jayant Patil on Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree : राणा दाम्पत्य कसे आहे ते अमरावतीकरांना, महाराष्ट्राला माहीत आहे. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. त्यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये असे वक्तव्य राष्ट्रवादी ...

‘कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास तुम्ही जबाबदार’ - Marathi News | You are responsible if law and order is disturbed police says to navneet rana and ravi rana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास तुम्ही जबाबदार’

या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल, तसेच याप्रकरणी दखलपात्र देखील नोंदविण्यात येइल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ...

"मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राला लागलेला शनी संपवायचाय", रवी राणा हनुमान चालीसा पठणावर ठाम - Marathi News | hanuman chalisa matoshree update navneet rana and ravi rana will go to matoshri mumbai, also Rana slammed chief minister uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राला लागलेला शनी संपवायचाय", रवी राणा हनुमान चालीसा पठणावर ठाम

Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree : हनुमान चालीसा म्हणण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. महाराष्ट्र कुठे चालला आहे. महाराष्ट्राच्या सुख शांततेसाठी आम्ही जात आहोत. आम्हाला कोणी रोखू नये असे आवाहन रवी राणा यांनी केले.  ...

Shiv Sena Vs Rana: या दोघांनीच धर्म सांभाळण्याचा मक्ता घेतलाय का?, ड्रामा करायची गरज नाही; गृहमंत्र्यांनी राणा दाम्पत्याला सुनावलं - Marathi News | home minister dilip walse patil slams ravi rana and navneet rana over to chant hanuman chalisa at matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्म सांभाळण्याचा मक्ता घेतला का?, ड्रामा करायची गरज नाही; गृहमंत्र्यांनी राणा दाम्पत्याला सुनावलं

Shiv Sena Vs Rana: राणा दाम्पत्याच्या पाठीमागे कुणीतरी असणार, स्वतःहून ते इतके धाडस करू शकत नाहीत, असे दिलीप-वळसे पाटील यांनी म्हटले आहे. ...

मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी; मुख्यमंत्र्यांचा पोलिसांवर विश्वास नाही? भाजपचा सवाल - Marathi News | Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree; Chief Minister does not trust the police? BJP's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी; मुख्यमंत्र्यांचा पोलिसांवर विश्वास नाही? भाजपचा सवाल

Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree : राणा दाम्पत्याने दिलेला इशारा आणि मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी केलेली गर्दी यावरून भाजपने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...