लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Jayan Patil: "...तेव्हापासून शिवसेना प्रचंड मवाळ झालीय, शिवसैनिकांनी संयम दाखवला"; जयंत पाटील यांचं मत - Marathi News | Jayan Patil: Since then, Shiv Sena has become very weak, said Jayant Patil on CM uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तेव्हापासून शिवसेना प्रचंड मवाळ झालीय, शिवसैनिकांनी संयम दाखवला''; जयंत पाटील यांचं मत

मुंबईत आज नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ...

Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: संयम ठेवा! उद्धव ठाकरेंचे आदेश आले; शिवसैनिकांची भूमिका काय... - Marathi News | Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: Be patient! Uddhav Thackeray's orders came; What is the role of Shiv Sainiks in Mumbai Khar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संयम ठेवा! उद्धव ठाकरेंचे आदेश आले; शिवसैनिकांची भूमिका काय...

पोलिसांना राणा दांम्पत्याला घेऊन बाहेर जाऊ देणार नसल्यावर शिवसैनिक ठाम आहेत. राणांनी माफी मागावी आम्ही त्यांना बाहेर जाऊ देऊ असे ते म्हणाले. ...

Shiv Sena vs Navneet Rana at Matoshree: खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस; शिवसेनेच्या ९२ वर्षांच्या 'फायर आजी' आहेत तरी कोण? - Marathi News | Shiv Sena vs Navneet Rana at Matoshree 92 year old shiv sena worker catches attention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस; शिवसेनेच्या ९२ वर्षांच्या 'फायर आजी' आहेत तरी कोण?

Shiv Sena vs Navneet Rana at Matoshree: युवा सैनिकांकडून 'आजी फायर है'च्या घोषणा; खुद्द मुख्यमंत्री ठाकरेंनी केली आजींची विचारपूस ...

कोणाच्याही दबावाला घाबरत नाही, पण...; राणा दाम्पत्याकडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा - Marathi News | mp navneet rana and mla ravi rana take back agitation against cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणाच्याही दबावाला घाबरत नाही, पण...; राणा दाम्पत्याकडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा

पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते फडणवीस यांचं कौतुक आणि मुख्यमंत्री ठाकरेंवर कौतुक करत राणांचं आंदोलन मागे ...

पीएम मोदी, सीएम उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे उद्या एकाच मंचावर? 'त्या' सोहळ्याची एकच चर्चा - Marathi News | pm narendra modi cm uddhav thackeray mns chief thackeray might share stage at Lata Mangeshkar award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएम मोदी, सीएम उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे उद्या एकाच मंचावर? 'त्या' सोहळ्याची एकच चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत; मोदी आणि ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता ...

राणा दाम्पत्य महत्त्वाच्या निर्णय घेण्याच्या तयारीत; थोड्याच वेळात घोषणा? शिवसैनिक आक्रमक - Marathi News | mp navneet rana and mla ravi rana might cancel their plan to go to matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणा दाम्पत्य महत्त्वाच्या निर्णय घेण्याच्या तयारीत; थोड्याच वेळात घोषणा? शिवसैनिक आक्रमक

मातोश्रीवर येऊन दाखवाच, प्रसाद दिल्याशिवाय सोडणार नाही; शिवसैनिक आक्रमक; राणा दाम्पत्य मोठा निर्णय घेणार? ...

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न सुरू; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचा दावा - Marathi News | Efforts to impose presidential rule in the state claims Home Minister Dilip Walse Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न सुरू; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचा दावा

राज्य सरकार अस्थिर करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न; गृहमंत्र्यांनी दोघांची नावं घेतली ...

शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दीसाठी सरकाकडून दमडीही मिळाली नाही, शाहुप्रेमींची खंत - Marathi News | There is no funding from the government for the commemoration of Shahu Maharaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'लता मंगेशकरांच्या नावाने सरकार १०० कोटी मंजूर करते, पण शाहू स्मृती शताब्दीसाठी दमडीही नाही'

लता मंगेशकर यांच्या नावाने विद्यापीठ स्थापनेसाठी १०० कोटी रुपये सरकार मंजूर करते, पण त्याच वेळी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीसाठी एक दमडीही देत नाही ही शोकांतिका ...