लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मंत्रिमंडळ बैठकीत बत्ती गुल; मुख्यमंत्र्यांचा व्हीसीद्वारे संपर्क तुटला - Marathi News | Electricity gone at cabinet meeting; The Chief Minister uddhav thaceray lost contact with the VC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ बैठकीत बत्ती गुल; मुख्यमंत्र्यांचा व्हीसीद्वारे संपर्क तुटला

मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात दुपारी ४ वाजता सुरू झाली. मुख्यमंत्री ऑनलाइन सहभागी झाले. ...

मंत्रिमंडळ बैठकीत बत्तीगुल! मुख्यमंत्री डिसकनेक्ट; वीजपुरवठा खंडित झाल्यानं अडचण - Marathi News | power supply interrupted in Cabinet meeting cm uddhav thackeray disconnected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ बैठकीत बत्तीगुल! मुख्यमंत्री डिसकनेक्ट; वीजपुरवठा खंडित झाल्यानं अडचण

महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना अचानक बत्तीगुल; मुख्यमंत्री पुन्हा कनेक्ट झालेच नाहीत ...

बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्धव ठाकरेंनी 'सुलेमान सेना' केली, 'शकुनीमामा' बुडवणार; राणांचा खोचक टोला - Marathi News | shivsena now become Uddhav Thackerays Suleman Sena and Shakunimama will drown the state government says ravi Rana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्धव ठाकरेंनी 'सुलेमान सेना' केली, शकुनीमामा बुडवणार; राणांचा खोचक टोला

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

‘हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व,’ उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेचं पोस्टर - Marathi News | shiv sena cm uddhav thackleray rally on 14th may shares poster on hindutwa and jobs giving on twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व,’ उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेचं पोस्टर

१४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. ...

नारायण राणेंना मोठा दिलासा! अटकपूर्व जामीन मंजूर; कलमे चुकीची अन् बेकायदा - Marathi News | union minister narayan rane gets anticipatory bail from dhule session court about uddhav thackeray criticism case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंना मोठा दिलासा! अटकपूर्व जामीन मंजूर; कलमे चुकीची अन् बेकायदा

नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या डिटेल्स... ...

“उद्धव ठाकरे संयमी, सगळा तमाशा पाहिलाय, १४ तारखेला कळेलच”; शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका - Marathi News | shiv sena mp arvind sawant taunts mns raj thackeray over ayodhya visit and hindutva | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे संयमी, सगळा तमाशा पाहिलाय, १४ तारखेला कळेलच”; शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका

आदित्य ठाकरेंचे स्वागत करू, असे ते म्हणाले. म्हणजेच असली कोण आहे हे त्यांना कळलेय, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. ...

Sadabhau Khot: "भाजपामुळे सेना 25 वर्षे जगली", सदाभाऊ खोतांनी शिवसेनेला डिवचलं - Marathi News | Sadabhau Khot: "Because of BJP, the army has survived for 25 years", Sadabhau Khotan slammed Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''भाजपामुळे सेना 25 वर्षे जगली'', सदाभाऊ खोतांनी शिवसेनेला डिवचलं

Sadabhau Khot: शिवसेना आणि भाजपची गेल्या 25 वर्षांपासूनची युती होती. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकानंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. ...

भोंग्यांच्या विषयावरून राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र, दिला सक्त इशारा, म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray's letter to the Chief Minister on the issue of bongs, gave a strong warning, said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भोंग्यांवरून राज ठाकरे आक्रमक, मुख्यमंत्र्यांना पाठवले खरमरीत पत्र, दिला सक्त इशारा, म्हणाले...

Raj Thackeray News: राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज एक खरमरीत पत्र पाठवले आहे. त्यामधून मनसैनिकांवर होत असलेल्या कारवाईबाबत संताप व्यक्त करतानाच आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे. ...