लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Uddhav Thackeray: "नामांतर करण्याची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर", मुंबईच्या सभेत औवेसींवरही हल्लाबोल - Marathi News | Uddhav Thackeray: What is the need to change the name, that is Sambhajinagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''नामांतर करण्याची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर'', मुंबईच्या सभेत औवेसींवरही हल्लाबोल

विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेनेची जाहीर सभा आयोजित केली आहे. ...

Uddhav Thackeray: ... तर तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा - Marathi News | Uddhav Thackeray: ... then it will not last without breaking into pieces, a direct warning to Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत राज्यासह देशात लॉकडाऊन लागला ...

बाळासाहेबांच्या आठवणीने आदित्य ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात, तर प्रभू श्रीरामांच्या चौपाईने शेवट - Marathi News | Aditya Thackeray's speech begins with Balasaheb's memory and ends with Shri Ram's Chaupai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या आठवणीने आदित्य ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात, तर प्रभू श्रीरामांच्या चौपाईने शेवट

भाषणाच्या सुरुवातीलाच, मला सभास्थळी येताना माझे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि माझी आजी मीनाताई ठाकरे या शिवसैनिकांच्या गर्दीत दिसली, असे म्हणत बाळासाहेबांची आठवण आदित्य यांनी काढली ...

"किरीट सोमय्याचं डोकं फोडण्यासाठी साहेबांना १५ किलोची चांदीची गदा देतोय..."; पुण्यातील शिवसैनिक सभेसाठी मुंबईत दाखल - Marathi News | Shiv Sainik from Pune arrives in Mumbai Uddhav Thackeray bkc sabha 15 kg silver mace Kirit Somaiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"किरीट सोमय्याचं डोकं फोडण्यासाठी साहेबांना १५ किलोची चांदीची गदा देतोय..."; पुण्यातील शिवसैनिक सभेसाठी मुंबईत दाखल

पुण्यातील शिवसैनिक मुंबईत सभेसाठी दाखल ...

उद्धव ठाकरेंना मुद्दाम त्रास दिला जातोय; फायरब्रॅंड आजींची भावना, सभेलाही उपस्थित राहणार - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray is being deliberately harassed, said Shiv Sena's workers Chandrabhaga Aaji | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना मुद्दाम त्रास दिला जातोय; फायरब्रॅंड आजींची भावना,सभेला उपस्थित राहणार

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेच्या फायरब्रॅंड चंद्रभागा आजी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

आमच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊच शकत नाही; आज योग्य उत्तर देणार- अनिल देसाई - Marathi News | Our Hindutva cannot be questioned, said Shiv Sena leader Anil Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊच शकत नाही; आज योग्य उत्तर देणार- अनिल देसाई

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील खालील प्रश्नांचे उत्तर देणार का? नितेश राणेंचा सवाल - Marathi News | Will Uddhav Thackeray answer the following questions in the minds of the people? Question from Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील खालील प्रश्नांचे उत्तर देणार का? नितेश राणेंचा सवाल

Nitesh Rane : भोंगा, हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आजच्या सभेत विरोधकांचा समाचार घेऊ शकतात. ...

आकाशात आज भगवा धनुष्य दिसेल, आजच्या सभेत योग्य उपचार होतील, संजय राऊतांचा इशारा - Marathi News | All the answers will be given from today's meeting of Chief Minister Uddhav Thackeray, said Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आकाशात आज भगवा धनुष्य दिसेल, आजच्या सभेत योग्य उपचार होतील, राऊतांचा इशारा

भोंगा, हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. ...