लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Uddhav Thackerey: ... तेव्हा वाजपेयी बैलगाडीवरुन संसदेत गेले, पेट्रोल दरवाढीवरुन मोदींवर घणाघात - Marathi News | Uddhav Thackerey: ... Then Vajpayee went to Parliament on a bullock cart, slammed Modi over petrol price hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तेव्हा वाजपेयी बैलगाडीवरुन संसदेत गेले, पेट्रोल दरवाढीवरुन मोदींवर घणाघात

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वाच्या मुदद्यावरुन भाजपला लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टिका केली. ...

Uddhav Thackeray: "भाजप दाऊदला आणून मंत्री करेल", उद्वव ठाकरेंच्या विधानावर भाजपचा पलटवार - Marathi News | Uddhav Thackeray: "BJP will bring Dawood and make him a minister", BJP Chandrakant Patil retaliates against Uddhav Thackeray's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''भाजप दाऊदला आणून मंत्री करेल'', उद्वव ठाकरेंच्या विधानावर भाजपचा पलटवार

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं. तर, ईडी, सीबीआय, आयटी करुन होत असलेल्या टिकांवरुनही भाजपवर निशाणा साधला ...

आणखी एक टोमणे बॉम्ब! फडणवीसांचा ठाकरेंना टोला; लवकरच 'ठोक के जवाब' देणार - Marathi News | bjp leader devendra fadnavis slams cm uddhav thackeray after his speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी एक टोमणे बॉम्ब! फडणवीसांचा ठाकरेंना टोला; लवकरच 'ठोक के जवाब' देणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री ठाकरेंना प्रत्युत्तर ...

आम्ही गदाधारीच, गध्यांना आम्ही अडीच वर्षांपूर्वीच सोडलं; ठाकरेंचा फडणवीसांना सणसणीत टोला  - Marathi News | CM uddhav Thackeray slams bjp leader devendra fadnavis over hindutva | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही गदाधारीच, गध्यांना आम्ही अडीच वर्षांपूर्वीच सोडलं; ठाकरेंचा फडणवीसांना सणसणीत टोला 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा ...

Uddhav Thackeray: '...तर तुम्ही नवाब मलिकांसोबत मांडीला मांडी लावून बसला असता ना?'; उद्धव ठाकरेंचा सवाल - Marathi News | CM Uddhav Thackeray criticized BJP and Leader of Opposition Devendra Fadnavis from today's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर तुम्ही नवाब मलिकांसोबत मांडीला मांडी लावून बसला असता ना?'; उद्धव ठाकरेंचा सवाल

बीकेसीमधील सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपसह मनसेचा समाचार घेतला.  ...

ए तेला लूम किधल है बताना! मियाँदादचा 'तो' किस्सा सांगत ठाकरेंचा सोमय्यांवर निशाणा - Marathi News | cm uddhav thackeray hits out at bjp leader kirit somaiya tells incident with javed miandad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ए तेला लूम किधल है बताना! मियाँदादचा 'तो' किस्सा सांगत ठाकरेंचा सोमय्यांवर निशाणा

केंद्राची सुरक्षा असूनही यांच्यावर हल्ले होतात आणि मग हे सॉस लावून येतात; ठाकरेंचा सोमय्यांवर हल्लाबोल ...

CM Uddhav Thackeray Speech Live: CM Uddhav Thackeray: राज, फडणवीस, राणा, सोमय्या, ओवेसी, महागाई; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील पाहा महत्वाचे मुद्दे! - Marathi News | Shiv Sena Chief CM Uddhav Thackeray Master Sabha Rally Live Updates in Marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज, फडणवीस, राणा, सोमय्या, ओवेसी, महागाई; पाहा उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे

गध्यांना आम्ही अडीच वर्षांपूर्वीच सोडलं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी  (Uddhav Thackeray) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला लगावला. ...

Uddhav Thackeray: मुंबईच्या सभेत चितळेचाही समाचार, एक बाई म्हणत उद्धव ठाकरेंनी चांगलंच सुनावलं - Marathi News | Uddhav Thackeray: News of Ketki Chitale in Mumbai meeting, Uddhav Thackeray issued 'Sanskar' of actress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या सभेत चितळेचाही समाचार, एक बाई म्हणत उद्धव ठाकरेंनी चांगलंच सुनावलं

अभिनेत्री केतकी चितळेने समाजमाध्यमावर एक कविता पोस्ट केली आहे. ...