लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Devendra Fadanvis: तुझ को मिर्ची लगी तो मै क्या करू, बाबरीवरुन फडणवीसांचा पलटवार - Marathi News | Devendra Fadanvis: What should I do if you get chills?, fadanvis on babari masjid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुझ को मिर्ची लगी तो मै क्या करू, बाबरीवरुन फडणवीसांचा पलटवार

उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव न घेता ‘टोमणे बॉम्ब’ म्हणत टोला लगावला होता ...

Devendra Fadavis: "बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं, आता एवढं..." - Marathi News | Devendra Fadavis: "When I went to Babri Padaya, I weighed 128 kg, now that's 102 ..." on uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं, आता एवढं...''

उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव न घेता ‘टोमणे बॉम्ब’ म्हणत टोला लगावला होता. ...

Devendra Fadanvis:... तोपर्यंत 'संभाजीनगर' विसरा, फडणवीसांनी भरसभेत केली उद्धव ठाकरेंची मिमिक्री - Marathi News | Devendra Fadanvis: Forget 'Sambhajinagar' till then, Fadnavis did mimicry of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :.. तोपर्यंत 'संभाजीनगर' विसरा, फडणवीसांनी भरसभेत केली उद्धव ठाकरेंची मिमिक्री

संभाजीनगर नामांतरावरुनही मुख्यमंत्र्यांवर जबरी टिका केली.  ...

बाळासाहेबांची आठवण अन् उद्धवना टोला; न बोलता फडणवीसांनी दिली 'त्या' प्राण्याची उपमा - Marathi News | bjp leader devendra fadnavis slams cm uddhav thackeray by remembering balasaheb thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांची आठवण अन् उद्धवना टोला; न बोलता फडणवीसांनी दिली 'त्या' प्राण्याची उपमा

उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचं शरसंधान; बाबरी, औरंगाबाद, हिंदुत्वावरून जोरदार टीका ...

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: "बाळासाहेब ठाकरे Sharad Pawar यांना मैद्याचं पोतं म्हणायचे, त्याच पोत्यावर नाक घासून उद्धवजी मुख्यमंत्री झाले"; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला - Marathi News | Balasaheb Thackeray used to Say Sharad Pawar is Big Fat Sack of Flour and Uddhav Thackeray begged on that sack to become CM of Maharashtra slams Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळासाहेब पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे, त्या पोत्यावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालात"

बाळासाहेब खरोखरच वाघ होते अन् आता त्यांच्यानंतर या देशात एकच वाघ, नरेंद्र मोदी! ...

उद्धवजी, आम्ही 'तिथे' शिवसैनिकांची वाट पाहिली, पण कोणीच आलं नाही; फडणवीसांचा चिमटा  - Marathi News | no shiv sainik in ayodhya when babri demolished says bjp leader devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवजी, आम्ही 'तिथे' शिवसैनिकांची वाट पाहिली, पण कोणीच आलं नाही; फडणवीसांचा चिमटा 

उद्धवजी तुम्ही कोणत्या आंदोलनात, मोर्च्यात, संघर्षात होतात? फडणवीसांचा सवाल ...

मास्टर सभा नव्हे, लाफ्टर सभा; फडणवीसांचा ठाकरेंना टोला; एका झटक्यात संपूर्ण यादीच वाचली - Marathi News | not master sabha but laughter sabha bjp leader devendra fadnavis slams cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मास्टर सभा नव्हे, लाफ्टर सभा; फडणवीसांचा ठाकरेंना टोला; एका झटक्यात संपूर्ण यादीच वाचली

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री ठाकरेंवर सडकून टीका ...

Anna Hajare: ...अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा, अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला इशारा - Marathi News | Anna Hajare: ... Otherwise step down from the government, Anna Hazare's warning to the Thackeray government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :...अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा, अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला इशारा

ठाकरे सरकारच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकायुक्त कायदा बनविण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं ...