लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
१५ दिवस वाट पाहून मास्कसह निर्बंधांचा विचार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत - Marathi News | Waiting 15 days and considering restrictions with masks; Indications given by Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ दिवस वाट पाहून मास्कसह निर्बंधांचा विचार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत:हून शिस्त पाळावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  ...

खबरदारी बाळगायलाच हवी; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापराच, टास्क फोर्सची मागणी - Marathi News | Caution must be exercised; Use of masks to prevent corona infection, task force demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खबरदारी बाळगायलाच हवी; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापराच, टास्क फोर्सची मागणी

आरोग्य विभागाने वेळीच खबरदारी घेत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. ...

Coronavirus: राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, घेतला मोठा निर्णय, केलं असं आवाहन - Marathi News | Coronavirus: Chief Minister Uddhav Thackeray takes serious note of growing corona patients in the state, takes big decision, appeals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, घेतला मोठा निर्णय

Corona Virus In Maharashtra: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज टास्कफोर्सची बैठक बोलावली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर ...

मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा; पाणीप्रश्नावर मुख्यमंत्री ठाकरे संतापले - Marathi News | Don't give me reasons,CM Uddhav Thackeray is angry over Aurangabad water issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा; पाणीप्रश्नावर मुख्यमंत्री संतापले

सध्याच्या पाणी वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून  मिळेल याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पाहावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. ...

अहमदनगरचं अहिल्यानगर नामांतर करा; गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र - Marathi News | Rename Ahmednagar to Ahilyanagar; Gopichand Padalkar's letter to CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहमदनगरचं अहिल्यानगर नामांतर करा; गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

शरदच्रंद्र पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो असं पडळकरांनी टीका केली आहे. ...

Petrol Diesel Prices, BJP vs Mahavikas Aaghadi: "आकड्यांचा फसवा खेळ बंद करा अन् पेट्रोल-डिझेवलरील कर ५० टक्क्यांनी कमी करा"; भाजपाची राज्य सरकारकडे मागणी - Marathi News | BJP Leader Keshav Updahye demands Uddhav Thackeray Led Government to cut down fuel taxes by 50 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आकड्यांचा फसवा खेळ थांबवा अन् पेट्रोल-डिझेलवरील कर ५० टक्क्यांनी कमी करा"

राज्य सरकारला केंद्राकडून जीएसटी परतावा आल्यानंतर भाजपाची मागणी ...

...तर उद्धव ठाकरेंच्या मार्गावर फुलांची उधळण करू; खासदार इम्तियाज जलील यांचं चॅलेंज!  - Marathi News | mim mp imtiaz jaleel challenges cm uddhav thackeray over water issue in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर उद्धव ठाकरेंच्या मार्गावर फुलांची उधळण करू; खासदार इम्तियाज जलील यांचं चॅलेंज! 

शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या ८ जून रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. ...

व्हॅट कपातीचे 'बारावे'! तुमच्याकडे आजतरी पेट्रोल, डिझेलचे दर बदलले का? होणारही नाहीत, कारण... - Marathi News | Petrol, Diesel Vat Cut todays Price: petrol and diesel prices not changed today; Thackeray government's order fail in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हॅट कपातीचे 'बारावे'! पेट्रोल, डिझेलचे दर बदलले का? होणारही नाहीत, कारण...

२४ मे रोजी ठाकरे सरकारने ट्विट करून पेट्रोलिअम कंपन्यांना आणि डीलर्सना विनंती केली होती. ...