लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
आज संभाजीनगरची घोषणा होणार? मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळी प्रथमच संभाजी महाराजांचा पुतळा - Marathi News | Will Sambhajinagar be announced today? Statue of Sambhaji Maharaj for the first time in the meeting place of the Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आज संभाजीनगरची घोषणा होणार? मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळी प्रथमच संभाजी महाराजांचा पुतळा

शहराचे संभाजीनगर हे नाव स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी काळ्या दगडावर मारलेली भगवी रेघ आहे. ...

Uddhav Thackeray: कट्टर शिवसैनिक... उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून 7 कोटी वेळा लिहिलं 'राम-राम' - Marathi News | Uddhav Thackeray: Hardline Shiv Sainik ... Uddhav Thackeray wrote 'Ram-Ram' 7 crore times to become Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कट्टर शिवसैनिक... उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून 7 कोटी वेळा लिहिलं 'राम-राम'

एका पुस्तकात 12 हजार 500 वेळा, अशा तब्बल 5 हजार 500 वह्यांचा गठ्ठा घेऊन हा शिवसैनिक अंकुश वाहक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आला आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पोलिसांची जय्यत तयारी; ५ डीसीपी, ६ एसीपीसह १ हजार पोलीस तैनात - Marathi News | Proper preparation of police for CM's meeting; 1000 police including 5 DCPs, 6 ACPs and 200 inspectors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पोलिसांची जय्यत तयारी; ५ डीसीपी, ६ एसीपीसह १ हजार पोलीस तैनात

यासोबतच सभेला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत ...

Keshav Upadhye : "औरंगाबादच्या नामांतराचे गाजर दाखवून समस्यांपासून लोकांचं लक्ष भावनिक मुद्द्यांवर वळवण्याचा पोरखेळ" - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams Uddhav Thackeray And Shivsena Over Aurangabad rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"औरंगाबादच्या नामांतराचे गाजर दाखवून समस्यांपासून लोकांचं लक्ष भावनिक मुद्द्यांवर वळवण्याचा पोरखेळ"

BJP Keshav Upadhye And Uddhav Thackeray : भाजपाने मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे ...

Rajya Sabha Election 2022: शिवसेनेकडून आमदारांना व्हिप; महत्वाचे दिले आदेश, पत्रकात नेमकं काय म्हटलंय, पाहा!  - Marathi News | Rajya Sabha Election 2022: Shiv Sena has given a whip to MLAs, look what exactly was said in the paper! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेकडून आमदारांना व्हिप; महत्वाचे दिले आदेश, पत्रकात नेमकं काय म्हटलंय, पाहा! 

शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. ...

'आज तोफ धडाडणार म्हणे, लवंगी वाजली तरी पुरे'; मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Chief Minister Uddhav Thackeray ahead of his meeting in Aurangabad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आज तोफ धडाडणार म्हणे, लवंगी वाजली तरी पुरे'; मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मनसेने नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेपूर्वी टीका केली आहे. ...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची तोफ आज धडाडणार; राज ठाकरेंच्या टीकेला त्याच मैदानातून प्रत्युत्तर देणार? - Marathi News | CM Uddhav Thackeray will hold a meeting at the Cultural Board ground in Aurangabad today. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धव ठाकरेंची तोफ आज धडाडणार; राज ठाकरेंच्या टीकेला त्याच मैदानातून प्रत्युत्तर देणार?

Uddhav Thackeray Sabha: उद्धव ठाकरेंच्या सभेनिमित्त शिवसेना मोठ्या ताकदीने शक्तिप्रदर्शन करणार आहे. ...

चारही जागा जिंकणारच! महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे, पवार, खरगेंचा विश्वास - Marathi News | rajya sabha election 2022 :Will win all four seats! Thackeray, Pawar, Kharge believe in Mahavikas Aghadi meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चारही जागा जिंकणारच! महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे, पवार, खरगेंचा विश्वास

rajya sabha election 2022 : निवडणुकीच्या तीन दिवस आधी या निमित्ताने महाविकास आघाडीने ऐक्याचे प्रदर्शन घडविले.  हॉटेल ट्रायडंटमध्ये झालेल्या या बैठकीला तिन्ही पक्ष तसेच समर्थक अपक्ष आमदार उपस्थित होते. ...