लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भात मंत्र्याचं मोठं विधान, काँग्रेसने स्पष्टच सांगितलं - Marathi News | The Chief Minister Uddhav Thackeray will not resign at all, Congress veterans balasaheb thorat have made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भात मंत्र्याचं मोठं विधान, काँग्रेसने स्पष्टच सांगितलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे ...

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण?, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं बैठक घेणार - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray corona positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण?, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं बैठक घेणार

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झालेली असताना आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

Maharashtra Political Crisis: एवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत का गेले? राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या आमदाराने सांगितले कारण - Marathi News | Why did so many Shiv sena MLAs go with Eknath Shinde revolt? MLA Dipak kesarkar who came to Shiv Sena from NCP said reason, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत का गेले? राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या आमदाराने सांगितले कारण

आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचे काम केले गेले. भाजपामध्ये एक नेता बसविण्यात आला. त्यामुळे कुटुंबाची बदनामी भाजपाकडून होतेय, ही उद्धव ठाकरेंची समज झाली, असे दीपक केसरकर म्हणाले. ...

शिंदे+भाजप, शिवसेना+भाजप...महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 'हे' 5 पर्याय... - Marathi News | Eknath Shinde Revolt | Maharashtra Political Crisis | Shinde + BJP, Shiv Sena + BJP ... 'these' 5 options for establishing power in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे+भाजप, शिवसेना+भाजप...महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 'हे' 5 पर्याय...

Eknath Shinde Revolt: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेसाठी पाच पर्याय दिसत आहेत. ...

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार?; संजय राऊत यांच्या ट्विटमुळे मोठी खळबळ - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray is preparing to resign from the post of Chief Minister. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार?; संजय राऊत यांच्या ट्विटमुळे मोठी खळबळ

Uddhav Thackeray: राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेनं सुरू आहे, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.  ...

"उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळले, पण एकनाथ शिंदेंनी..."; भाजपाचा सणसणीत टोला - Marathi News | Eknath Shinde Revolt BJP slams Uddhav Thackeray Hindutva Mahavikas Aghadi Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळले, पण एकनाथ शिंदेंनी..."; भाजपाचा टोला

बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका पुढे नेणार असल्याचे एकनाथ शिंदेंचे विधान ...

शिवसेनेत आतापर्यंत ५ वेळा पडली फूट; चार घटना घडल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत - Marathi News | Shiv Sena has split 5 times so far; Four incidents took place during the life of Balasaheb Thackeray | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेत आतापर्यंत ५ वेळा पडली फूट; चार घटना घडल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत

बंडोबांचा पक्ष ठरतोय शिवसेना ...

'नॉट रिचेबल' आमदारांना झाली ॲसिडिटी; २ रात्रींचे झाले जागरण, नाश्त्यात खमणीचा आस्वाद - Marathi News | Some MLAs who are with Shiv Sena leader Eknath Shinde are suffering from acidity. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'नॉट रिचेबल' आमदारांना झाली ॲसिडिटी; २ रात्रींचे झाले जागरण, नाश्त्यात खमणीचा आस्वाद

शिवसेनेतील एकनाथांच्या बंडाच्या योगसाधनेची कमान भाजपने खान्देशी सुपुत्राच्या खांद्यावर टाकली आहे, हे विशेष. ...