लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
असंख्य शिवसैनिक, मुख्यमंत्र्यांवर पुष्पवर्षाव; उद्धव ठाकरे 'वर्षा'वरून 'मातोश्री'कडे - Marathi News | cm uddhav thackeray left for matoshree from varsha bungalow political crisis maharashtra eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :असंख्य शिवसैनिक, मुख्यमंत्र्यांवर पुष्पवर्षाव; उद्धव ठाकरे 'वर्षा'वरून 'मातोश्री'कडे

उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून बाहेर पडताना त्या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. रात्री साडेनऊच्या आसपास ते वर्षावरून मातोश्रीसाठी रवाना झाले. ...

महाराष्ट्रातील आघाडी सरकार तर 'सडलेले फळ', ठाकरे सरकार पडायलाच हवे - उमा भारती - Marathi News | bjp leader uma bharti attacks on uddhav thackeray over maharashtra political crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील आघाडी सरकार तर 'सडलेले फळ', ठाकरे सरकार पडायलाच हवे - उमा भारती

उमा भारती म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिवसेना आणि काँग्रेस युतीचे सरकार खरे तर सडलेले फळ होते, जे आता तुटले आहे. ...

शेवटपर्यंत लढूया; शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिलं बळ - Marathi News | Lets fight to the end Sharad Pawar gave strength to maharashtra cm Uddhav Thackeray political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेवटपर्यंत लढूया; शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिलं बळ

राज्यातील राजकीय वातावरण आता ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. ...

Eknath Shinde on Uddhav Thackeray: “महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे”; उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंचे उत्तर - Marathi News | eknath shinde replied shiv sena chief cm uddhav thackeray after his facebook live | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे”; उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंचे उत्तर

Eknath Shinde on Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर एकनाथ शिंदे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ...

"अडीच वर्षाचा प्रवास... फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह"; भाजपाचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena And Uddhav Thackeray Over Facebook live | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अडीच वर्षाचा प्रवास... फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह"; भाजपाचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

BJP Atul Bhatkhalkar And Uddhav Thackeray : भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. ...

"व्वा मुख्यमंत्री जी, तुमच्याबद्दलचा आदर आज अजून वाढला"; इम्तियाज जलील यांचे ट्वीट - Marathi News | Uddhav Thackeray Honesty praised by Aimim Leader Imtiaz Jaleel amid Eknath Shinde Shivsena Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"व्वा मुख्यमंत्री जी, तुमच्याबद्दलचा आदर आज अजून वाढला"; इम्तियाज जलील यांचे ट्वीट

'एमआयएम'च्या इम्तियाज जलील यांनी केलं मुख्यमंत्र्यांचे कौतुक ...

Chitra Wagh : "... यातच तुमचा फोलपणा कळतो"; चित्रा वाघ यांचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Shivsena and Uddhav Thackeray Over hindutva | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"... यातच तुमचा फोलपणा कळतो"; चित्रा वाघ यांचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुखांनी कानमंत्र दिलाय हिंदुत्व आमचा श्वास आहे. हिंदुत्वासाठी कोणी काय केलं हे बोलण्याची वेळ नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर आता भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे.  ...

Eknath Shinde Revolt: एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा; शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला? - Marathi News | Eknath Shinde Revolt: Make Eknath Shinde CM; Sharad Pawar's advice to Uddhav Thackeray? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा; शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला?

त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागेल.  ...