लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
गुवाहाटीला गेलेले आमदार शिवसेनेचे; 'मविआ'ला बहुमत, शरद पवार 'मातोश्री'वर जाणार - Marathi News | Eknath Shinde Revolt: Shiv Sena MLA who went to Guwahati; Majority to MVA, Sharad Pawar will go to Matoshri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुवाहाटीला गेलेले आमदार शिवसेनेचे; 'मविआ'ला बहुमत, शरद पवार 'मातोश्री'वर जाणार

राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काय मत आहे याबाबत चर्चा करणार ...

Raju Shetty: महाविकास आघाडीचं सरकार पडतंय याचं दु:ख नाही पण; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Raju Shetty: It is not a pity that the government of Mahavikas Aghadi is falling but; Raju Shetty made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचं सरकार पडतंय याचं दु:ख नाही पण; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं

घडामोडींकडे आता कायदेशीरदृष्टीने पाहिले जात आहे. त्यातच, माजी खासदार राजू शेट्टींनी या सरकारबद्दल आणि चालू घडामोडींबद्दल मत व्यक्त केलं आहे. ...

'कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे; चर्चा व्हायला हवी', उदय सामंत यांचं स्पष्टीकरण - Marathi News | Someone should take the initiative; There should be a discussion, explained Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे; चर्चा व्हायला हवी', उदय सामंत यांचं स्पष्टीकरण

सध्या एकसंघ राहणं गरजेचं असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.  ...

“स्वतःच्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला हे कलानगरच्या..,” शालिनी ठाकरेंचा टोला - Marathi News | mns leader targets cm uddhav thackeray maharashtra political condition eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“स्वतःच्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला हे कलानगरच्या..,” शालिनी ठाकरेंचा टोला

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर त्याच दिवशी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बड पुकारले आहे. ...

“कुणालाही घाबरत नाही, आम्ही शिवसेना वाचवण्याचे प्रयत्न करतोय”; संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena sanjay shirsat said we are trying to save party after eknath shinde revolt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कुणालाही घाबरत नाही, आम्ही शिवसेना वाचवण्याचे प्रयत्न करतोय”; संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर

संजय राऊत सकाळी उठून काही बोलत असतात, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला. ...

Uddhav Thackeray माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा, उद्धव ठाकरे यांचा निशाणा - Marathi News | Not accepting my chief ministership is a monstrous ambition shiv sena uddhav thackeray maharashtra politics eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Uddhav Thackeray माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा, उद्धव ठाकरे यांचा निशाणा

शिवसेना पक्षात मोठी उलथापालथ झालेली असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. ...

'त्यावेळेस आमचे नगरसेवक फोडले, आता कसं वाटतंय?' शिवसेनेविरोधात मनसेची बॅनरबाजी - Marathi News | Eknath Shinde revolt | MNS banners in Mumbai against Shivsena, after Eknath Shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्यावेळेस आमचे नगरसेवक फोडले, आता कसं वाटतंय?' शिवसेनेविरोधात मनसेची बॅनरबाजी

शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. यातच मनसेने शिवसेनेची खिल्ली उडविणारे बॅनर लावले आहेत. ...

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात?, भाजपच्या 'या' खासदाराने स्पष्टच सांगितलं - Marathi News | BJP's hand behind Eknath Shindes revolt BJP mp clarifies maharashtra political crisis uddhav thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात?, भाजपच्या 'या' खासदाराने स्पष्टच सांगितलं

भाजप खासदाराच्या वक्तव्याने खळबळ. ...