लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Shivsena Balasaheb Group, Eknath Shinde: 'शिवसेना बाळासाहेब' गट.... एकनाथ शिंदे गटाचं अखेर नाव ठरलं! - Marathi News | Shiv Sena Balasaheb Thackeray group Eknath Shinde group has finally gets name after revolt Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेना बाळासाहेब' गट.... एकनाथ शिंदे गटाचं अखेर नाव ठरलं!

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेतील सुमारे ३८ आमदार या गटात ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेतील का?; शिवसेनेची घटना काय सांगते, वाचा सविस्तर...! - Marathi News | Will Minister Eknath Shinde take over Shiv Sena?; read in detail ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेतील का?; शिवसेनेची घटना काय सांगते, वाचा सविस्तर...!

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बाजूला करून एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष ताब्यात घेऊ शकतात का?, अशीही चर्चा सुरू झाली आहे. ...

राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश दिले नाहीत; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण - Marathi News | No MLAs in the state have been ordered to withdraw their protection; Home Minister's Dilip Walse Patil explanation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश दिले नाहीत; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. ...

ठाकरे सरकारने बंडखोर आमदारांची सुरक्षा काढली; एकनाथ शिंदेंनी पत्र काढत साधला निशाणा - Marathi News | Minister Eknath Shinde tweeted again today criticizing Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारने बंडखोर आमदारांची सुरक्षा काढली; एकनाथ शिंदेंनी पत्र काढत साधला निशाणा

एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

'मातोश्री'वरील कालच्या बैठकीत बंडखोर १० आमदारही सहभागी; संजय राऊतांचा गौप्यस्फोट! - Marathi News | 10 rebel MLAs also participated in yesterday meeting on Matoshri says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मातोश्री'वरील कालच्या बैठकीत बंडखोर १० आमदारही सहभागी; संजय राऊतांचा गौप्यस्फोट!

एकनाथ शिंदे यांच्या गटानं बंडाचं निशाण फडकवल्यानंतर शिवसेनेत मोठा गहजब झालेला असतानाच आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. ...

'शिवसेनेतील बडवे - सीझन 2'; 'कृष्णकुंज'समोरचं राज ठाकरेंचं भाषण ते 'शिंदेसेने'च्या आमदाराचं पत्र - Marathi News | Eknath Shinde revolt: Raj Thackeray talked on middle men in Shiv Sena, MLA's are complaining the same against Uddhav Thackeray | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'शिवसेनेतील बडवे - सीझन 2'; 'कृष्णकुंज'समोरचं राज ठाकरेंचं भाषण ते 'शिंदेसेने'च्या आमदाराचं पत्र

एका गोष्टीच्या बाबतीत गेल्या १६-१७ वर्षांत शिवसेना बदललेली दिसत नाही, असं म्हणावं लागेल आणि ती गोष्ट म्हणजे 'शिवसेनेतील बडवे'. २००५ मध्ये राज ठाकरे यांनी कुणाचंच नाव घेतलं नव्हतं, पण चार-पाच नावांची जोरदार चर्चा झाली होती. ...

शिवसेनेचे 'मिशन इमोशन'; शरद पवार बनणार उद्धव ठाकरेंचे 'संकटमोचक' - Marathi News | sharad pawar advice to uddhav thackeray in political crisis in maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेचे 'मिशन इमोशन'; शरद पवार बनणार उद्धव ठाकरेंचे 'संकटमोचक'

शरद पवार मुख्यमंत्र्यांना म्हणाले, विधिमंडळ आणि कायद्याची लढाई माझ्यावर सोपवा आणि तुम्ही फक्त रस्त्यावर उतरा!  ...

एकनाथ शिंदे गट प्रवक्त्यांची नेमणूक करणार? आजच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Eknath Shinde Group Revolt Shivsena his Group may appoint Spokesperson for the team to communicate effectively with Media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे गट प्रवक्त्यांची नेमणूक करणार? आजच्या बैठकीत निर्णय

शिवसेना-शिंदे गटातील संघर्ष संपता संपेना... शिंदे गटाची आज पहिली पत्रकार परिषद होण्याची शक्यता ...