लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
कारवाईचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव  - Marathi News | Resolution in the National Executive of Shiv Sena, Uddhav Thackeray has the right to take action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारवाईचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव 

शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात ही बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे आले तेव्हा शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे स्वागत केले. ...

संख्याबळ सिद्ध करणे; जबाबदारी आमची नाही, शिंदे गट मांडणार न्यायालयात मुद्दा - Marathi News | Proving numbers The responsibility is not ours, Shinde's group will raise the issue in court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संख्याबळ सिद्ध करणे; जबाबदारी आमची नाही, शिंदे गट मांडणार न्यायालयात मुद्दा

शिंदे गटाकडून मिळालेल्या माहितीनुसार ते असा दावा करणार आहेत, की शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही स्वतंत्र गट स्थापन केलेला नाही. शिंदे हे आधीपासूनच शिवसेना गटनेते होते. ...

बंडखोरांविरोधात तोडफोड, समर्थकांचे शक्तिप्रदर्शन, सत्तेची लढाई आता रस्त्यावर; पाचव्या दिवशीही पेच कायम - Marathi News | Sabotage against the rebels, demonstrations of supporters, power struggles now on the streets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंडखोरांविरोधात तोडफोड, समर्थकांचे शक्तिप्रदर्शन, सत्तेची लढाई आता रस्त्यावर; पाचव्या दिवशीही पेच कायम

शिवसेनेतील आघाडीचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने निर्माण झालेला राजकीय पेच पाचव्या दिवशीही कायम होता. दरम्यान, बंडखोर आमदारांविरुध्द राज्यात विविध ठिकाणी संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड सुरु केली आहे. ...

शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का! नरेश म्हस्के यांचा जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा; राष्ट्रवादीवर आरोप - Marathi News | big blow to shiv sena again former mayor naresh mhaske resigns as district chief thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का! नरेश म्हस्के यांचा जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा; राष्ट्रवादीवर आरोप

नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा देताना राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. ...

"आई-बाबा म्हणाले, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं..," आदित्य ठाकरेंनी सांगितली ‘वर्षा’ची आठवण - Marathi News | maharashtra shiv sena leader aditya thackeray speaks on maharashtra political crisis uddhav thackeray rashmi thackeray varsha bungalow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आई-बाबा म्हणाले, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं..," आदित्य ठाकरेंनी सांगितली ‘वर्षा’ची आठवण

आठवण सांगताना आदित्य ठाकरे झाले भावूक. ...

Asaduddin Owaisi : हा माकडांचा डांस वाटतोय... महाराष्ट्रातील राजकीय संकटावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले... - Marathi News | aimim chief asaduddin owaisi on the political crisis in maharashtra says it looks like a dance of monkeys | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा माकडांचा डांस वाटतोय...; महाराष्ट्रातील राजकीय संकटावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले...

महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेच्या ३७ आमदारांनी बंडखोर केली आहे. बंडखोर आमदारांचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. सध्या हे बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. ...

Eknath Shinde: गुवाहटीतील आमदारांचा खर्च कोण करतयं? शिंदेंच्या शिलेदारानं मांडलं पगाराचं गणित - Marathi News | Who pays for MLAs in Guwahati? Maths was taught by Shinde's stonemason Deepk kesarkara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुवाहटीतील आमदारांचा खर्च कोण करतयं? शिंदेंच्या शिलेदारानं मांडलं पगाराचं गणित

आमदारांना चांगली पगार आहे, त्यामुळे स्वत:चा खर्च ते स्वत: भागवू शकतात. मात्र, जर आम्हाल कोणी निमंत्रित केलं असेल, जसं की एकनाथ शिंदेंनी आमंत्रित केलं आहे. ...

Narendra Modi: मोदींना बाळासाहेब अन् मातोश्रीबद्दल अतिशय प्रेम, केसकरांनी सांगतिलं विकासाचं 'राजकारण' - Marathi News | Narendra Modi loves Balasaheb Anmatoshri very much, Deepak Keskar said, the politics of development | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना बाळासाहेब अन् मातोश्रीबद्दल अतिशय प्रेम, केसकरांनी सांगतिलं विकासाचं 'राजकारण'

राज्याच्या राजकारणात गेल्या ५ दिवसांपासून मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. ...