Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
लोकसभेचे मतदारसंघ मर्यादित आणि त्यांचा व्यापही मोठा, असतो. तेथे बंड करणे कठीण असते. दोन वर्षे चार महिन्यांनी (ऑक्टोबर २०२४) होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत सर्व त्रांगडे होणार आहे. ...
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाचे बहुसंख्य आमदार दिसत असताना बाहेर अनेक घडामोडी घडत आहेत. पण महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य अवलंबून आहे ते विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ काय निर्णय देतात व त्यावर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायाल ...
Maharashtra Political Crisis, Aroh Welankar : मराठमोळा अभिनेता आरोह वेलणकरने नवं ट्वीट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत त्यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ...
शहराच्या विविध भागांतून शिंदे समर्थकांचे जत्थे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने सहभागी होत होते. ‘निर्णय तुमचा, पाठिंबा आमचा’, ‘आम्ही भाई समर्थक’ असे आशय असलेले बॅनर कार्यकर्त्यांनी हाती घेतल्याचे दिसत होते. काहींच्या हातात बाळासाहेबांचे फोटो, तर काहींच्या ...