Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Gulabrao Patil : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा पान टपरीवर पाठवणार, असा इशारा देणाऱ्या संजय राऊत यांचा समाचार घेतला असून, चुना कसा लावतात हे संजय राऊतांना योग्य वेळी दाखवेन, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे. ...
MNS Gajanan Kale Slams Uddhav Thackeray And Aaditya Thackeray : सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. याच दरम्यान मनसेने पुन्हा एकदा ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. तसेच यांची उलटी गिनती सुरू झाली आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे. ...
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या ४० च्या आसपास आमदारांनी केलेली बंडखोरी आणि राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे दिलेले आदेश यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काऊंटडाऊनला सुरुवात झाल्याने मानण्यात येत आहे. ...