लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांचा राजीनामा, राजकीय नाट्यावर पडदा; फडणवीस हाेणार नवे मुख्यमंत्री! - Marathi News | Uddhav Thackeray's resignation, curtain on political drama; Fadnavis to be new CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे यांचा राजीनामा, राजकीय नाट्यावर पडदा; फडणवीस हाेणार नवे मुख्यमंत्री!

Maharashtra Political Crisis: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी विशेष अधिवेशन घेऊन आघाडी सरकारने २४ तासांच्या आत विश्वासमत सिद्ध करावे, असे आदेश दिले. त्यानुसार ३० जूनला विशेष अधिवेशन बोलविण्यातही आले. ...

तळागाळातील कार्यकर्ता मातोश्रीसोबत; तालुकाप्रमुख कोणाच्या पाठीशी ? - Marathi News | With grassroots activist Matoshri; With whose back is the taluka chief? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिवसेनेतील बंडखोरी : चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा बंडखोरांविरुद्ध संताप

शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यापासून काही नेत्यांनी बंडखोरी केल्याने अशा घटना नवीन नसल्याचे बोलले जाते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेविरुद्ध बंडखोरी केली. शिवाय आम्हीच खरी शिवसेना, असा दावा केल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. ...

मविआ सरकार कोसळले! उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला; राजीनामा सुपूर्द - Marathi News | MVA government collapsed! Uddhav Thackeray meets Governor Bhagat singh Koshyari; Submitted resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआ सरकार कोसळले! उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला; राजीनामा सुपूर्द

उद्या कुणीही बंडखोर आमदारांचा रस्ता अडवू नका. नव्या लोकशाहीचा जन्म जल्लोषात झाला पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केले आहे. ...

आमचा व्हीप पाळला नाही तर...; शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंसह १४ आमदारांना थेट इशारा - Marathi News | Maharashtra Political Crisis: If our whip is not obeyed...; Eknath Shinde group's direct warning to 14 MLAs including Aditya Thackeray of Shiv sena after Uddhav Thackeray's Resignation OF CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचा व्हीप पाळला नाही तर...; शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंसह १४ आमदारांना थेट इशारा

Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी, ठाकरेंकडे असलेल्या १४ आमदारांना मोठा इशारा दिला आहे. ...

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला ही आमच्यासाठी दु:खाची गोष्ट; शिंदे गटाची प्रतिक्रिया आली - Marathi News | It is sad for us that Uddhav Thackeray has resigned; reaction from the Eknath Shinde group Deepak kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला ही आमच्यासाठी दु:खाची गोष्ट; शिंदे गटाची प्रतिक्रिया आली

शिवसेनेतील १४ आमदार आणि आणि वेगळे नाही, आमचा गट एकच असेल. आता पुढचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे केसरकर म्हणाले. ...

'टीम देवेंद्र'मध्ये कोण होणार मंत्री?; 'या' चौघांना मिळू शकतात खास खाती - Marathi News | Maharashtra Political Crisis: Who will be the Minister in 'Team Devendra Fadanvis' from BJP?; These four leaders can get special ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'टीम देवेंद्र'मध्ये कोण होणार मंत्री?; 'या' चौघांना मिळू शकतात खास खाती

Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कोणाकोणाला मंत्रीपदाची संधी मिळणार या बाबत राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत. ...

'तिसरी घंटा झाली, नाटक सुरू..' मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर केदार शिंदेची-हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत - Marathi News | Maharashtra political crisis | Kedar Shinde-Hemant Dhome's post after CM Uddhav Thackerays resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तिसरी घंटा झाली, नाटक सुरू..' मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर केदार शिंदेची-हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत

महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. ...

एकट्या शिंदेंच्या खात्याला १२ हजार कोटी दिले; जयंत पाटलांनी आरोप खोडले - Marathi News | 12,000 crore to Eknath Shinde's ministry alone, Shivsena Mla's got more than 200 crore money; Jayant Patil refuted the allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकट्या शिंदेंच्या खात्याला १२ हजार कोटी दिले; जयंत पाटलांनी आरोप खोडले

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार अजित पवार त्यांना निधी देत नव्हते, असे आरोप करत आहेत. ते पूर्ण पणे खोटे आहेत. असे जयंत पाटील म्हणाले. ...