लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Imtiaz Jaleel: “कुणाच्या आजोबांच्या इच्छेसाठी नामांतर नाही, माझ्या ‘डेथ सर्टिफीकेट’वरही औरंगाबादच नाव हवं” - Marathi News | aimim imtiaz jaleel warned we will take to streets against renaming of aurangabad to sambhaji nagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुणाच्या आजोबांच्या इच्छेसाठी नामांतर नाही, माझ्या ‘डेथ सर्टिफीकेट’वरही औरंगाबादच नाव हवं”

Imtiaz Jaleel: केवळ हिंदुत्व दाखवण्यासाठी व बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद नामांतराचा निर्णय घेतला, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली. ...

Santosh Bangar: उद्धव ठाकरेंवर निष्ठा, बंडखोरांवर बोचरी टीका, मग अचानक भूमिका का बदली? संतोष बांगर म्हणाले... - Marathi News | Loyalty to Uddhav Thackeray, harsh criticism of the rebels, then why the sudden change group? Santosh Bangar said ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंवर निष्ठा, बंडखोरांवर टीका, मग भूमिका का बदली? संतोष बांगर म्हणाले...

Santosh Bangar News: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर निष्ठा व्यक्त करत बंडखोर आमदारांवर टीका करणाऱ्या संतोष बांगर यांनी अचानक बाजू बदलल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. ...

"बाळासाहेबांची 'मातोश्री' तीन माळ्यांची होती, उद्धव ठाकरेंची आठ माळ्यांची झालीय; कुणी चढूच शकत नाही" - Marathi News | eknath shinde mla bharat gogavale attacks uddhav thackeray over matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेबांची 'मातोश्री' तीन माळ्यांची होती, उद्धव ठाकरेंची आठ माळ्यांची झालीय; कुणी चढूच शकत नाही"

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी कोसळली आणि राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं आहे. शिंदे गटातील आमदार आता उघडपणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करू लागले आहेत. ...

शिवसेनेच्या ४० आमदारांनंतर तब्बल ११ खासदार शिंदेंच्या गळाला?; कुणाकुणाचा समावेश पाहा... - Marathi News | There is talk that 11 Shiv Sena MPs will join Chief Minister Eknath Shinde's group. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या ४० आमदारांनंतर तब्बल ११ खासदार शिंदेंच्या गळाला?; कुणाकुणाचा समावेश पाहा...

शिवसेनेच्या आमदारांच्या नाराजीनंतर आता काही खासदारही नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. ...

Maharashtra Political Crisis: “मर्सिडीज संस्कृतीमुळेच शिवसेनेचा घात, रिक्षाला जास्त किंमत”; भाजपचा घणाघात - Marathi News | bjp pravin darekar slams shiv sena sanjay raut and uddhav thackeray over eknath shinde criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मर्सिडीज संस्कृतीमुळेच शिवसेनेचा घात, रिक्षाला जास्त किंमत”; भाजपचा घणाघात

Maharashtra Political Crisis: मर्सिडीजपेक्षा रिक्षाला जास्त महत्त्व आहे, याचे भान नसल्यामुळे ही अशा प्रकारची परिस्थिती आली, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. ...

'उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र लढवण्याची तयारी दाखवली तर...'; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | There is no expectation from former Chief Minister Uddhav Thackeray, said Chief Minister Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र लढवण्याची तयारी दाखवली तर...'; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!

लोकशाहीत बहुमताला मान असतो. ते आमच्याकडे आहे, असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.  ...

काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडण्याचा सल्ला आधीच दिला होता, पण... - Marathi News | Maharashtra political Crisis: Congress had earlier advised Uddhav Thackeray to quit as Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडण्याचा सल्ला आधीच दिला होता, पण...

त्याचसोबत काँग्रेस मंत्र्याने दुसरी सूचना दिली होती ती म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला बाहेरून पाठिंबा देईल. ...

Uddhav Thackeray vs Imtiaz Jaleel: "उद्धव ठाकरेंचा 'तो' खुर्ची वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न होता"; इम्तियाज जलील यांची टीका - Marathi News | Uddhav Thackeray government was thinking that aurangabad to sambhajinagar decision maybe would save their CM chair slams AIMIM Imtiaz Jaleel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंचा 'तो' खुर्ची वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न होता"; इम्तियाज जलील यांची टीका

इम्तियाज जलील यांनी आधी उद्धव यांचे तोंडभरून कौतुक केले होते. ...