लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Eknath Shinde: मला आपल्याशी बोलायचंय... 'ठाकरे सरकार'धील एकमेव अपक्ष मंत्रीही साथ सोडणार? - Marathi News | Eknath Shinde: I want to talk to you, only independent minister Shankarrao gadakh in the 'Thackeray government' also leave for Eknath Shinde? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला आपल्याशी बोलायचंय... 'ठाकरे सरकार'धील एकमेव अपक्ष मंत्रीही साथ सोडणार?

शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आणि छोट्या पक्षातील आमदार तर काही मंत्रीही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेले आहेत ...

Kirit Somaiya: किरीट सोमय्या नरमले, 'उद्धव ठाकरेंबाबत तशी विधानं करणार नाही' - Marathi News | Kirit Somaiya: Kirit Somaiya softened, 'I will not make such a statement about Uddhav Thackeray' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्या नरमले, 'उद्धव ठाकरेंबाबत तशी विधानं करणार नाही'

मी शिर्डीला जात असताना उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन बोललो. ...

Maharashtra Political Crisis: “ज्यांचं रक्त भगवं तेच उद्धव ठाकरेंसोबत”; शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी सुनावले - Marathi News | aaditya thackeray replied who criticised shiv sena and uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ज्यांचं रक्त भगवं तेच उद्धव ठाकरेंसोबत”; शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी सुनावले

Maharashtra Political Crisis: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा महत्त्वाची मानली जात आहे. ...

Raosaheb Danve on Shivsena: "शिवसेनेत उद्धव अन् आदित्य ठाकरे - दोनच माणसं शिल्लक राहणार", रावसाहेब दानवेंचा खोचक टोला - Marathi News | BJP Raosaheb Danve trolls shivsena saying only Uddhav Thackeray and Aditya Thackeray will be there in party till end | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेनेत उद्धव अन् आदित्य ठाकरे - दोनच माणसं शिल्लक राहणार", दानवेंचा टोला

मुंबई महापालिका भाजपाच जिंकणार असल्याचाही विश्वास ...

'आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच युती केली', फडणवीसांनी दिल्लीतून सांगितले - Marathi News | "We formed an alliance with Balasaheb Thackeray's Shiv Sena," Devendra Fadnavis said from Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच युती केली', फडणवीसांनी दिल्लीतून सांगितले

दिल्लीचा दौरा ही सदिच्छा भेट असून आम्हाला दिल्लीतील सर्वच नेत्यांनी शुभेच्छा देत पाठिशी समर्थपणे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ...

Maharashtra Political Crisis: “नियतीचा खेळ! एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये, #शिल्लकसेना” - Marathi News | mns slams aaditya thackeray over criticism on raj thackeray and current maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नियतीचा खेळ! एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये, #शिल्लकसेना”

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरे ‘पक्ष नसलेला’ माणूस झाले. चिन्ह गमावण्याची वेळ आल्याने राजकारणात चेष्टेचा विषय बनले, अशी टीका मनसेने केली आहे. ...

ठाकरे सरकारच्या निर्णयांना धक्केच सुरू, जलसंधारणाची ५ हजार कोटींची कामे रद्द - Marathi News | maharashtra government cancels thackeray government 5 thousand crore Water conservation works | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारच्या निर्णयांना धक्केच सुरू, जलसंधारणाची ५ हजार कोटींची कामे रद्द

कामांची चौकशीही होणार. ...

लेखः राजा कालस्य कारणम्... उद्धवरावांचे (गेलेले) सरकार अन् शिवसेनेचा (आलेला) 'काळ' - Marathi News | mistakes and failure of Uddhav Thackera leads to tough time for Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेखः राजा कालस्य कारणम्... उद्धवरावांचे (गेलेले) सरकार अन् शिवसेनेचा (आलेला) 'काळ'

बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन पूर्ण करण्याच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मिळालेल्या संधीचे सोने करण्याऐवजी ही संधी वाया घालवली. ...