लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
हे निश्चितच रयतेचे राज्य नव्हे; शिवरायांच्या पुतळा स्थलांतरणाबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार- संदेश पारकर - Marathi News | I will appeal to the High Court regarding the transfer of Chatrapati Shivaji Maharaj statue - Sandesh Parkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हे निश्चितच रयतेचे राज्य नव्हे; शिवरायांच्या पुतळा स्थलांतरणाबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार- संदेश पारकर

शासकीय जागेत शिवरायांचे अधिकृत स्मारक होत नाही तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही, असं शिवसेनेचे नेते संदेश पारकर म्हणाले. ...

धाकधुक वाढली! उद्याच्या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Shiv Sena's demand for suspension of 16 rebel MLAs will be heard in the Supreme Court tomorrow. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धाकधुक वाढली! उद्याच्या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष; राऊतांनी व्यक्त केला विश्वास

उद्या म्हणजेच ११ जूलै रोजी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या निलंबणाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ...

...तर आम्ही मातोश्रीवर जाण्यास तयार; एकनाथ शिंदेंही काही बोलणार नाही- संतोष बांगर - Marathi News | Our love for Matoshri is still there, said Shiv Sena rebel MLA Santosh Bangar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर आम्ही मातोश्रीवर जाण्यास तयार; एकनाथ शिंदेंही काही बोलणार नाही- संतोष बांगर

मातोश्रीवरील आमचं प्रेम अद्यापही कायम आहे, असं आमदार संतोष बांगर म्हणाले. ...

'पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट, लवकरच समोर येईल'; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | Shiv Sena leader Aditya Thackeray has said that there are two groups among the MLAs who have fled. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट, लवकरच समोर येईल'; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

शिवसैनिकांशी वैयक्तिक पातळीवर जाऊन संपर्क साधत पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे यांनी 'निष्ठा यात्रे'ची घोषणा केली आहे. ...

श्रीकांत शिंदे वगळता शिवसेनेचे सर्व खासदार उध्दव ठाकरे यांच्याशीच एकनिष्ठ, संजय मंडलिक यांचा दावा - Marathi News | All Shiv Sena MPs except Shrikant Shinde are loyal to Uddhav Thackeray claims Sanjay Mandlik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :श्रीकांत शिंदे वगळता शिवसेनेचे सर्व खासदार उध्दव ठाकरे यांच्याशीच एकनिष्ठ, संजय मंडलिक यांचा दावा

शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी दिल्लीत काही खासदारांची बैठक झाल्याचे सांगत आहेत. पण ज्यांच्या घरात बैठक झाली असे म्हणतात. त्यांनीच अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. ...

BJP vs Shivsena: संपवून दाखवलं! ; भाजपा आमदाराने फेसबुक पोस्टमधून शिवसेनेला डिवचलं - Marathi News | BJP Ram Kadam trolls Uddhav Thackeray Shivsena with tagline saying end is near Maharashtra Political Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपवून दाखवलं! ; भाजपा आमदाराने फेसबुक पोस्टमधून शिवसेनेला डिवचलं

राज्यात सत्तांतर झाल्यापासून भाजपाचे नेतेमंडळी ठाकरे गटावर चांगलेच तुटून पडले आहेत. ...

Maharashtra Political Crisis: शिंदे गटाला धक्का! तानाजी सावंतांना ‘या’ पदावरुन हटवले; उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray take actions against eknath shinde group rebel mla tanaji sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाला धक्का! तानाजी सावंतांना ‘या’ पदावरुन हटवले; उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई

Maharashtra Political Crisis: दुसरीकडे शिवसेनेचे परभरणीचे खासदार संजय जाधव एकनाथ शिंदे गटात दाखल होण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. ...

पाडगांवकर... हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसं कळणार बरं? - Marathi News | spacial editorial on maharashtra political crisis shiv sena uddhav thackeray aditya thackeray | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाडगांवकर... हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसं कळणार बरं?

आज तुमची खूप आठवण येत आहे... ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ ही ओळ कोणी लिहिली माहिती नाही... मात्र, ही ओळ आपल्याला तंतोतंत लागू होते बरं का...! ...