लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Maharashtra Political Crisis: नवे सरकार आणि मुख्यमंत्रीपद बेकायदेशीर आहे असून, या सरकारला कोणतेही अधिकार देऊ नये, असे शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. ...
राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली. ...
Maharashtra Political Crisis: मातोश्रीच्या वाटेला आदरणीय एकनाथ शिंदे यांना घेऊन आलात तर दरवाजे बंद दिसणार नाही, असा विश्वास दीपाली सय्यद यांनी व्यक्त केला आहे. ...
Former MLA Sharad Patil: एकीकडे अनेक बड्या आमदारांनी नेतृत्वाविरोधात बंड पुकारले असताना एका जुन्या शिवसैनिकाने मात्र शिवसेनेत घरवापसी केली आहे. शिवसेनेचे धुळे ग्रामीण मतदारसंघातील माजी आमदार आणि सध्या काँग्रेसमधील नेते शरद पाटील यांनी घरवापसी करत शिव ...
OBC Political Reservation: ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्यानंतर जर उर्वरित ठिकाणी ओबीसी आरक्षण लागू झाले, तर तो समान न्याय नसेल, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. ...