लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Eknath Shinde Vs. Shiv Sena in Supreme Court LIVE : १ ऑगस्टला होणार पुढील सुनावणी - Marathi News | CM Eknath Shinde Vs. Shiv Sena Uddhav Thackeray in Supreme Court LIVE: Maharashtra Politics Crisis Live Updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Eknath Shinde Vs. Shiv Sena in Supreme Court LIVE : १ ऑगस्टला होणार पुढील सुनावणी

या प्रकरणी खंडपीठाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू होते. त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले मात्र आता सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने १ ऑगस्टला पुढील सुनावणी ठेवली आहे. ...

"श्रीरंग बारणेंच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही", मावळच्या शिवसैनिकांचे मत - Marathi News | Srirang Barane departure does not make any difference to us is the opinion of the Shiv Sena workers of Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"श्रीरंग बारणेंच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही", मावळच्या शिवसैनिकांचे मत

मावळ लोकसभेचे खासदार बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती ...

'मातोश्री'त ठाकरे-शाहांच्या बंद दाराआड बैठकीत नेमकं काय घडलं?; भाजपाचा मोठा दावा - Marathi News | BJP Raosaheb Danve Statement on What exactly happened in the closed door meeting of Thackeray-Shah in Matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मातोश्री'त ठाकरे-शाहांच्या बंद दाराआड बैठकीत नेमकं काय घडलं?; भाजपाचा मोठा दावा

२०१९ च्या निकालानंतर लोकांनी युतीला कौल दिला परंतु मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी शिवसेनेने दगाफटका केला असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. ...

Raosaheb Danve : "जिसकी जितनी संख्या भारी…"; शिवसेनेचा प्रमुख कोण?, रावसाहेब दानवेंनी स्पष्टचं सांगितलं - Marathi News | BJP Raosaheb Danve reaction over Maharashtra Political situation and shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जिसकी जितनी संख्या भारी…"; शिवसेनेचा प्रमुख कोण?, रावसाहेब दानवेंनी स्पष्टचं सांगितलं

BJP Raosaheb Danve And Shivsena : विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपाशी युती न करणं हे जनतेलाच नव्हे तर आमदार आणि खासदारांनाही पसंत नव्हतं. पण शिवसेनेने सत्तेसाठी भाजपाला फसवल्याचा आरोप देखील यावेळी दानवे यांनी केला आहे.  ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा थेट शिवसेनेवर दावा?; निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र - Marathi News | CM Eknath Shinde's direct claim on Shiv Sena?; A letter to the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा थेट शिवसेनेवर दावा?; निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र

निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्राबाबत अधिक तपशील उघड झाला नाही. परंतु शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा केला आहे. ...

आढळराव पाटील शिंदे गटात; मात्र चाकणमधील शिवसैनिक उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ - Marathi News | Adharao Patil in the Shinde group But the Shiv Sena workers in Chakan are loyal to Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आढळराव पाटील शिंदे गटात; मात्र चाकणमधील शिवसैनिक उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ

शिवसैनिकांच्या बैठकीत आढळराव पाटलांच्या भूमिकेचा धिक्कार ...

आजचा अग्रलेख: चिरेबंदी वाड्याला भेगा - Marathi News | current situation in shiv sena history of the party and challenges facing uddhav thackeray | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: चिरेबंदी वाड्याला भेगा

पन्नास वर्षांतील तीस वर्षांहून अधिक काळ एखाद्या वाड्यासारखी भक्कम वाटणारी शिवसेना पत्त्याच्या बंगल्यासारखी कोलमडून पडत आहे. ...

उद्धव ठाकरे यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे भाजपसोबतची युती फिस्कटली; राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप - Marathi News | uddhav thackeray duplicitous stance led to failure of alliance with bjp serious allegations of mp rahul shewale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरे यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे भाजपसोबतची युती फिस्कटली; राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप

शिवसेना संपवण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. ही फूट बंडखोरांनी पाडली नाही तर ती भाजपने पाडली आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. ...